एक्स्प्लोर
नव्या फिल्मच्या सेटवर वरुण आणि आलियाची धम्माल

1/17

आलिया भट्टने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन आपला दिवसभराचा अनुभवही शेअर केला आहे.
2/17

3/17

4/17

5/17

6/17

शूटचे अजून काही फोटो..
7/17

सध्या या फिल्मच्या शूटिंगची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
8/17

ही फिल्म पुढील वर्षी मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/17

ही फिल्म करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे.
10/17

या फिल्ममध्ये आलियाचं नाव वैदेही असल्याचं बोललं जात आहे.
11/17

शूटिंगचे फोटो आलियाने स्वत: इन्स्टाग्रामवर टाकले आहेत.
12/17

या शूट दरम्यान वरुण-आलिया ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसले.
13/17

या शूटिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
14/17

आलियाला समजावण्यासाठी वरुण बसच्या मागे धावताना दिसला आहे.
15/17

शूटिंगच्या एका सीनमध्ये आलिया वरुणवर नाराज झाल्याने निघून जाताना दिसत आहे.
16/17

मागच्या आठवड्यापासून या फिल्मचं शूटिंग राजस्थानमधील कोट्यामध्ये सुरु आहे.
17/17

अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्टच्या 'बद्रिनाथ की दुल्हनिया' या फिल्मचं शूटिंग सध्या सुरु आहे.
Published at : 13 Sep 2016 08:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
