एक्स्प्लोर
'डिव्हायडरवर धडकून नव्हे, पोलिस व्हॅनखाली चिरडून अजिंक्यचा मृत्यू'
नागपुरात एक वृद्ध शिक्षक दाम्पत्य त्यांच्या मृत मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी निकराचा लढा देत आहे. एकेक पुरावा गोळा करत पोलिसांनी कसा चुकीचा तपास करत प्रकरणावर पडदा टाकला हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. दगडालाही पाझर फुटेल अशी ही वृद्ध दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी आहे.

Background

12:58 PM (IST) • 12 May 2017
13:03 PM (IST) • 12 May 2017
“ पहिली शंका थेट पोलिस व्हॅनवर होती. मग पुरावे गोळा करणं सुरु झालं. घटनास्थळाचे फोटो गोळा केले. दुसऱ्या दिवशी पोलिसांची व्हॅन स्वच्छ धुतलेली दिसली. तरीही टायरचे निशाण घेतले आणि त्या टायरमध्ये रक्ताचे डाग दिसले.”
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत