LIVE BLOG : मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या सभेला तुफान गर्दी

Background
1. मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या हेडक्वॉर्टरला टाळं, भारताच्या दबावानंतर पाकिस्तान सरकारची कारवाई
2. घाबरलेल्या पाकिस्तानची सीमेवर युद्धाची पूर्वतयारी, रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश तर पुलवामा हल्ल्यातून हात झटकत पाक सेनेचे भारतावर खोटे आरोप
3. राज्यातल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना लाभ
4. दुष्काळातील पीक नुकसानीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी वितरीत, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
5. पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानातही लोळवा, तेंडुलकरसह गावसकरांचं मत, वर्ल्डकपमध्ये बहिष्कार घालून फुकटचे गुण का द्यायचे?, सचिनचा सवाल
6. अभिनेता अक्षय कुमारची सामाजिक बांधिलकी, 'भारत के वीर'साठी एक कोटींची मदत तर परळीत 79 नवदाम्पत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा आहेर























