एक्स्प्लोर
LIVE BLOG : एनडीए पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या समीप, एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- राजकीय क्षितिजावर यापुढं मोदी-शाह दिसू नयेत, शिवतीर्थावरील भाषणात राज ठाकरे आक्रमक, राहुल गांधींना संधी देण्याचंही आवाहन
- शरद पवार, राजीव सातव मैदान सोडून पळाले, नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींचा घणाघात तर आदर्श घोटाळ्यावरुन अशोक चव्हाणांवरही निशाणा
- काही लोक देशभक्तीची नवी व्याख्या शिकवतात, दिल्लीतल्या सभेत सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल, भाजपला देशातली विविधता पसंत नसल्याचा आरोप
- उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर, संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा, तर अमित शाह प्रचारासाठी चंद्रपुरात
- बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून उद्धव ठाकरेंची भेट, क्षीरसागर शिवसेनेत जाणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा
- मुंबई इन्डियन्सकडून सनराईझर्स हैदराबादचा 40 धावांनी धुव्वा, पदार्पणातच अल्झारी जोसेफच्या सहा विकेटस, आयपीएलमध्ये मुंबईचा तिसरा विजय
20:15 PM (IST) • 07 Apr 2019
बंगाल : एकूण जागा 42, तृणमूल काँग्रेस : 35, एनडीए : 06, युपीए : 01, डावी आघाडी : 00
20:11 PM (IST) • 07 Apr 2019
केरळ (एकूण जागा 20) : युपीएला 18 तर डाव्या आघाडीला 02 जागा मिळतील, केरळमध्ये एनडीएला एकही जागा मिळणार नाही
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























