एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG | मुंबई : कोस्टल रोडसाठी मच्छिमारांची जागा सरकार घेणार नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा
LIVE
Background
- मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब, आरक्षण वैध असल्याचा निर्वाळा, शिक्षण क्षेत्रात १२ तर नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण
- जी 20 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट, अमेरिकन उत्पादनावरील वाढीव आयात शुल्कासह अनेक मुद्द्यांवर चर्चा
- कल्याण, भिवंडी बदलापूरमध्ये जोरदार पाऊस, नाशकातही दमदार हजेरी, रामटेकमध्ये शाळेवर वीज पडल्यानं 8 विद्यार्थी जखमी
- दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार, पर्यावरणमंत्री रामदास कदमांची विधानसभेत माहिती, प्लास्टिक बंदीसाठी मोठा निर्णय
- ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला, आज दिवेघाटाची अवघड चढण तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी
- मॅन्चेस्टरमध्ये टीम इंडियाकडून विंडीजचा १२५ धावांनी धुव्वा, मोहम्मद शमीसह भारतीय आक्रमण प्रभावी, यंदाच्या विश्वचषकातला टीम इंडियाचा सलग पाचवा विजय
16:30 PM (IST) • 28 Jun 2019
रायगड : अलिबाग येथे एका बंगल्यावर पोलिसांचा छापा टाकून सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, पाच महिलांसह 9 जणांना अटक, सात मुलींची सुटका, मुलींची सुधारगृहात रवानगी, छाप्यात अंदाजे अडीच लाख किमतीचं 26 ग्रॅम कोकेन जप्त
23:32 PM (IST) • 28 Jun 2019
कल्याण : अंबरनाथमध्ये रिक्षा स्टँडवर झाड कोसळून एका रिक्षाचालकाचा मृत्यू, तर दोन रिक्षाचालक जखमी, अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजी चौकातली घटना
20:42 PM (IST) • 28 Jun 2019
मुंबई-पुणे हायपरलूप पुलच्या 15 किमी लांबीच्या प्रायोगिक टप्प्याचं प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन, मुंबई-पुणे अर्धा तासात प्रवास शक्य होईल : मुख्यमंत्री
20:11 PM (IST) • 28 Jun 2019
डॉ. आंबेडकरांचे स्मारक 2020 च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करु, मुख्यमंत्र्यांची माहिती
20:23 PM (IST) • 28 Jun 2019
मुंबई : कोस्टल रोडमुळे कुठलेही कोळीवाडे बाधित होणार नाही, मच्छिमारांची जागा कोस्टल रोडसाठी सरकार घेणार नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Load More
Tags :
ABP Majha Latest Updates Marathi Live News Today's News In Marathi News In Marathi Marathi News Today Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement