LIVE BLOG : नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेत शिक्षकाकडून चार मुलींचा विनयभंग

Background
1. भाजप आणि काँग्रेसकडून याद्या जाहीर, पुण्यात भाजपकडून शिरोळेंच्याजागी गिरीश बापटांना उमेदवारी, तर बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल सामना रंगणार
2. लोकसभेसाठी शिवसेनेकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर, 17 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी, उस्मानाबादेत ओमराजेंना तिकीट, पालघर, साताऱ्यात प्रतीक्षा
3. राष्ट्रवादीचा माढ्यातला तिढा अखेर सुटला, माढ्यामधून संजय शिंदेंना उमेदवारी, उस्मानाबादेतून पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा पाटलांना संधी
4. क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपमध्ये, दिल्लीतून निवडणूक लढणार, मथुरेत भाजपच्या हेमामालिनीविरोधात डान्सर सपना चौधरीला काँग्रेसच्या उमेदवारीची शक्यता
5. फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचं पाऊल
6. आजपासून आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा थरार रंगणार, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये पहिला सामना























