LIVE BLOG | भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विश्वचषकात पुन्हा चारली धूळ, पाकवर 89 धावांनी दणदणीत विजय
LIVE
Background
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून विखे, शेलार, खाडे तर सेनेच्या जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंतांना कॅबिनेट, सुत्रांची माहिती, सकाळी अकरा वाजता शपथविधी
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता, एसआरए घोटाळा भोवण्याची चिन्ह, तर राजकुमार बडोले आणि दिलीप कांबळेंच्या खुर्चीवरही टांगती तलवार
उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, सेना खासदारांसह घेणार रामलल्लाचं दर्शन, तर राम मंदिराच्या निर्मितीसाठी धर्म संसदेचं आयोजन
साताऱ्यांच्या राजेंमध्ये नीरेच्या पाण्यावरून सुरु झालेला वाद विकोपाला, उदयनराजेंकडून जीभ हासडण्याची भाषा, शरद पवारांची मध्यस्थीही निष्फळ
नक्षलींकडून जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये पाकिस्तानच्या राय़फल्स सापडल्यानं खळबळ, पाकिस्तान नक्षल्यांना रसद पुरवत असल्याचा सुरक्षा दलांना संशय
विश्वचषकातल्या भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला; पावसाच्या संभाव्य व्यत्ययाचं टेन्शन, क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह