एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : चिपळूणच्या तिवरे धरणफुटीत 16 जणांचे मृतदेह हाती
LIVE
Background
- रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले, धरण फुटून 23 जण बेपत्ता, घटनास्थळी एनडीआरएफ दाखल
- आज मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन
- मुंबईतल्या साचलेल्या पाण्यासाठी महापालिकाच जबाबदार, कॅगच्या अहवालात ताशेरे, तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची अजित पवारांची मागणी
- पावसामुळे संरक्षक भिंती ठरल्या कर्दनकाळ, मालाडमध्ये भिंत कोसळून 22 जणांचा बळी, तर कल्याणमध्येही तिघांचा मृत्यू; चांदिवलीत रस्ता खचला
- महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी अशोक चव्हाणांऐवजी बाळासाहेब थोरातांची वर्णी, सुत्रांची माहिती, चार कार्यकारी अध्यक्ष नेमणार असल्याचीही चर्चा
- टीम इंडियाचा बांगलादेशवर 28 धावांनी दणदणीत विजय, बांगलादेशला हरवून टीम इंडिया विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल
- बांगलादेशवरच्या विजयासाठी विराट आणि रोहितला आज्जीबाईंकडून गोड शाबासकी; षटकारानं दुखापत झालेल्या चाहतीला रोहितकडून खास भेट
14:49 PM (IST) • 03 Jul 2019
चिपळूणच्या तिवरे धरणफुटीत 16 जणांचे मृतदेह हाती
16:31 PM (IST) • 03 Jul 2019
कापूस वगळता इतर जीएम पिकांची लागवड करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे सर्व राज्यांच्या शासनांना आदेश, वांगं आणि इतर कोणत्याही जेनेटिकली मॉडिफाइड पिकाला केंद्र सरकारची मंजुरी नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार
16:27 PM (IST) • 03 Jul 2019
राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या कारकीर्दीला अधिकृत पूर्णविराम, चार पानी पत्र लिहून अध्यक्षपद सोडलं
16:21 PM (IST) • 03 Jul 2019
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागा लढवेल, काँग्रेसला 40 जागा सोडू, मंजूर असल्यास दहा दिवसात उत्तर द्या, 'वंचित'चे महासचिव गोपीचंद पडळकर यांचा इशारा, चर्चेशिवाय निर्णय नाही, काँग्रेसचं उत्तर
13:23 PM (IST) • 03 Jul 2019
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूचा क्रिकेटला अलविदा, सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा, बीसीसीआयला पत्र लिहून माहिती
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement