एक्स्प्लोर

तोंडातील अल्सरने त्रस्त आहात? हे पाच घरगुती उपाय कराच

दिवाळी सण सुरु झाला आहे. या सणात खाण्यापिण्याची चांगलीच चंगळ असते.मात्र अशात जर आपल्या तोंडामध्ये अल्सर आले असतील तर आपल्या खाण्यावर देखील काहीशे निर्बंध येतात. तोंडात येणारे फोड फारच त्रासदायक असतात

मुंबई : दिवाळीचा सण सुरु झाला आहे. या सणात खाण्यापिण्याची चांगलीच चंगळ असते. मात्र अशात जर आपल्या तोंडामध्ये अल्सर  (Mouth Blisters) आले असतील तर आपल्या खाण्यावर देखील काहीशे निर्बंध येतात. तोंडात येणारे फोड फारच त्रासदायक असतात. अनेक कारणांमुळे तोंडाच्या आतील भागात फोड येऊ शकतात. बऱ्याच वेळी पोट साफ नसल्याने, संप्रेरकांचं संतुलन बिघडल्यामुळे, जखम झाल्यास, महिलांना मासिक पाळी किंवा कॉस्मेटिक सर्जरीमुळे तोंडात फोड येऊ शकतात.

या अल्सरचा त्रास भयंकर असतो. या त्रासामुळं अनेकदा खाणं पिणं देखील टाळावं लागतं. तोंडाचे फोड बरे करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या औषधं उपलब्ध आहे. पण काही वेळा या औषधांचा चुकीचा परिणामही होती. त्यामुळे अशावेळी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

घरच्या घरी हे पाच उपाय करुन पाहा
1. लसूण
तोंडात येणाऱ्या फोड्यांच्या इलाजासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे. दोन ते तीन लसूणाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवावी. ही पेस्ट फोड आलेल्या जागेवर लावावी. त्यानंतर 15 मिनिटांनी ती पेस्ट धुवावी. लसणात असलेल्या अँटी-बायोटिक गुणांमध्ये फोड्या लवकर बऱ्या होतात.

2. टी ट्री ऑयल
टी ट्री ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. फोड्यांवर हे तेल लावल्यास फरक पडतो. एका दिवसातून तीन ते चार वेळा फोड्या असलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो.

3. बर्फाचा वापर

फोड्यांवर थंड पदार्थ ठेवल्याने फायदा होता. त्याठिकाणी बर्फ लावण्यास वेदना आणि सूज कमी होते.

4. दुधाचा वापर
दुधामध्ये कॅल्शियम असतं, जे फोड्यांच्या व्हायरसोबत लढण्याचं काम करतं. शिवाय कॅल्शियममुळे झीजही लवकर भरण्यास मदत होते. कापूस थंड दुधात भिजवून फोड्यांच्या ठिकाणी लावावं.

5. कोरफड
फोड्यांवर कोरफड लावल्यास जळजळ कमी होते. त्याचसोबत कोरफडमध्ये असलेले रासायनिक पदार्थ जखम भरण्यास मदत करतात.

टीप- एबीपी माझा वरील माहितीच्या संदर्भात कुठलाही दावा करत नाही. गंभीर आजारी असलेल्या लोकांनी तज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नयेत. तज्ञांचा सल्ला घेऊनच उपाय करावेत. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget