एक्स्प्लोर

World Coconut Day | नारळाचे वेगळे फायदे आणि प्रकार

भारतीय संस्कृतीत सुरुवातीपासूनच नारळाला मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. एशिअन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCCकडून नारळाचं महत्त्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी 2009 साली 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून घोषित झाला.

मुंबई : नारळाच्या झाडाला कल्पतरु म्हणतात हे ठाऊक असेलच. नारळाला सत्य सृष्टीतील कल्पतरु म्हणतात कारण त्याच्या प्रत्येक भागाचा मनुष्याला उपयोग होतो. नारळाच्या झाडाचं लाकूड उपयोगी असतं. त्याचं पाणी आपली तहान भागवतं. नारळाची साय एखाद्याचं पोट भरते. तर नारळाच्या झावळ्यांनी डोक्यावर छप्पर मिळतं. सगळ्या शुभ आणि धार्मिक कामांमध्येही नारळाचं खूप महत्त्व आहे. सन्मान करण्यासाठीही नारळाचा वापर होतो. म्हणूनच आपण नारळाला श्रीफळ असंही म्हणतो. बऱ्याच पदार्थांमध्येही आपल्याकडे नारळाचा हमखास वापर होतो. भारतीय संस्कृतीत सुरुवातीपासूनच नारळाला मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. एशिअन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCCकडून नारळाचं महत्त्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी 2009 साली 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून घोषित झाला. जगभरातील 95 देशांमध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जातं. आज जागतिक नारळ दिवस आहे. त्यानिमित्ताने नारळाचे वेगळे फायदे आणि प्रकार बघूया. - जगभरात नारळाच्या उत्पादनात इंडोनेशिया आणि फिलिपिन्सनंतर भारताचा तिसरा क्रमांक येतो. भारतात एका वर्षात 2395 कोटी नारळांचं उत्पादन होतं आणि देशाच्या जीडीपीमध्ये 27900 कोटींचा वाटा नारळाचा असतो. - नारळ हे असे झाड आहे जे चंदनापेक्षा जास्त उत्पादन देऊ शकतं. - एकदा लागवड केल्यानंतर या झाडातून 20 वर्षांपर्यंत उत्पादन मिळतं. - नारळाच्या एका झाडाला एका वर्षात 250 ते 275 फळं येतात - नारळाकडे दररोज लक्ष देण्याची गरज नसते. या झाडाला रोगराई आणि गारपिटीचा धोका नसतो. - झाडावरील नारळ चोरीला जाण्याची भीतीही नसते. World Coconut Day | खोबऱ्याच्या तेलाचे 'हे' आरोग्यदायी फायदे; दैनंदिन जीवनात करा वापर नारळाच्या तीन प्रमुख जाती असतात.. 1. उंच जाती 2. ठेंगू जाती 3. संकरित जाती उंच जाती उंच जातीतला पहिला प्रकार वेस्ट कोस्ट टॉल म्हणजेच बाणवली. नाराळाच्या या जातीचं आयुष्य 80 ते 100 वर्ष असतं आणि या झाडापासून एका वर्षात 80 ते 100 फळं मिळतात. यातलाच दुसरा प्रकार आहे लक्षद्विप ऑर्डिनरी. याला चंद्रकल्पा असंही म्हणतात. या झाडापासून वर्षात नारळाची 150 फळं मिळतात. या एका नारळापासून 140 ते 150 ग्रॅम खोबरं मिळतं. तेल उत्पादनातही 72 टक्के याच नारळाच्या जातीचा उपयोग होतो. तर तिसरा प्रकार आहे प्रताप. या झाडापासूनही वर्षाला 150 नारळ मिळतात. नारळाच्या उंच जातीतला चौथा प्रकार आहे फिलिपिन्स ऑर्डिनरी. हे नारळ आकाराने फार मोठे असतात.. एका नारळापासून 250 ग्रॅम खोबरं मिळतं. ठेंगू जाती नारळाची दुसरी मुख्य जात आहे ठेंगू जात. ही झाडं उंचीने कमी असतात. या जातीतील नारळाची त्यांच्या रंगांवरुन ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती पाडल्या गेल्या आहेत. यातली ऑरेंड डार्फ नारळांना शहाळ्यासाठी सर्वाधिक मागणी असते. संकरित जात नारळाची तिसरी मुख्य जात आहे संकरित जात. यात केरासंकरा, टंद्रसंकरा या पोटजाती आहेत. या झाडांना 150 फळं येतात आणि तेल उत्पादनांसाठीही या नारळांना मोठा उपयोग होतो.

महत्त्वाच्या बातम्या

Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
Health: IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सहकून प्रहार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सहकून प्रहार
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Eknath Shinde: एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
Jantar Mantar Protest Food : जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांना देशभरातून मोठी रसद, धडाधड स्विगी, झोमॅटोची पार्सल यायला लागली, खाण्याची चिंता मिटली
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Pune Crime News: पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पाठवला अन्....; 9 मुलींची झाली सुटका
पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पाठवला अन्....; 9 मुलींची झाली सुटका
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Embed widget