एक्स्प्लोर

NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

Emergency Alert on phone: देशभरातील अँड्राईड स्मार्टफोनधारकांना शनिवारी एक वेगळाच अनुभव आला. शनिवारी सकाळी अचानक अनेक मोबाईल फोनवर आपातकालीन मेसेज आले. हे सर्व मेसेज एकाचवेळी सर्व मोबाईल आणि स्मार्टफोन आले. हा संदेश फोनवर आला तेव्हा फोनची रिंगटोन जोरात वाजत होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी अनेकांचे मोबाईल फोन वाजू लागले. यामुळे सुरुवातीला अनेकजण घाबरले, नेमके काय झाले, हे अनेकांना कळाले नाही. मात्र, काहीवेळानंतर हा आपतकालीन मेसेज असल्याचे स्पष्ट झाले. भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन  सेल ब्रॉडकास्ट सुरु केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही, हा एक चाचणी संदेश आहे, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम म्हणजे काय? (Cell Broadcast Alert System?)

ही एक हायटेक आपत्कालीन चेतावणी प्रणाली आहे. याच्या माध्यमातून सरकार कोणत्याही आपत्ती किंवा धोक्याच्या परिस्थितीत थेट मोबाईल फोनवर अलर्ट पाठवू शकते. याचा वापर भूकंप, सुनामी, वीज कोसळणे, पूर, गॅस लीक, रासायनिक धोके तसेच इतर मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींमध्ये केला जाऊ शकतो.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhinay Berde Career Break Announcement: 'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO शेअर करुन म्हणाला...
'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 11 वा दिवस; राधाकृष्ण विखे पाटलानंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले...
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 11 वा दिवस; राधाकृष्ण विखे पाटलानंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले...
Share Market :  शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळला, निफ्टी 23700 च्या खाली, बाजारात घसरण 'या' कारणांमुळं
गुंतवणूकदारांचे काल 2 लाख कोटी बुडाले, आज शेअर बाजार क्रॅश, घसरण कोणत्या कारणांमुळं?
Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 

व्हिडीओ

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhinay Berde Career Break Announcement: 'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO शेअर करुन म्हणाला...
'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 11 वा दिवस; राधाकृष्ण विखे पाटलानंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले...
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 11 वा दिवस; राधाकृष्ण विखे पाटलानंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले...
Share Market :  शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळला, निफ्टी 23700 च्या खाली, बाजारात घसरण 'या' कारणांमुळं
गुंतवणूकदारांचे काल 2 लाख कोटी बुडाले, आज शेअर बाजार क्रॅश, घसरण कोणत्या कारणांमुळं?
Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
Pune Crime News: रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Silver Rate : चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 
चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 
Shivsena UBT BMC Corporator Vishakha Raut: विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट समोर
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट
Manoj Jarange Patil and Radhakrishna Vikhe Patil: तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू; मनोज जरांगे पाटील विखे-पाटलांवर संतापले
तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू; मनोज जरांगे पाटील विखे-पाटलांवर संतापले
Embed widget