एक्स्प्लोर

Palindrome and Ambigram : आजचा दिवस खास! तारीख पाहिलीत का?

आजची तारीख ही फक्त पॅलिंड्रोम (Palindrome) नाही तर अँबिग्राम (Ambigram) देखील आहे.

Palindrome and Ambigram Today, 22/02/2022 : आजचा दिवस दुर्मिळ आहे. कारण आजची तारीख ही फक्त पॅलिंड्रोम (Palindrome) नाही तर अँबिग्राम (Ambigram) देखील आहे. आजची  तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे. जर तुम्ही निट पाहिलं तर संख्यात्मक रूपात ही तारीख 22/02/2022 अशा प्रकारे लिहिली जाते. त्यामुळे ही एक पॅलिंड्रोम डेट आहे. तसेच ही अँबिग्राम देखील आहे. कारण ही  तारीख सरळ आणि उल्टी वाचल्यानंतर एकसारखी दिसते. 

जर आजच्या तारखेमधून स्लॅश काढून टाकले तर तुम्हाला हा अंक 22022022 असा दिसेल. यामध्ये फक्त शून्य आणि दोन हेच अंक आहेत. या तारखेमध्ये दोन अंकाचे देखील खास महत्व आहे. 

न्यूमेरॉलॉजीच्यानुसार आजचा दिवस खास
जर न्यूमेरॉलॉजीनुसार 222 सिक्वेन्सला अँजल नंबर मानले जाते. तसेच दोन हा अंक रिलेशनशिप, पार्टनरशिपचा अंक मानला जातो. 

शतकातील पाहिलं पँलिंड्रोम 
डॉ. इनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिना तारीख आणि वर्ष हा फॉरमॅट पाहिला तर 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 3000 या काळात 36 पॅलिंड्रोम दिवसांपैकी पहिला दिवस 2 ऑक्टोबर 2001 (10-02-2001) होता आणि शेवटचा दिवस 22 सप्टेंबर 2290 (09-22-2290) असेल.

दिन महिना आणि वर्ष अशा फोरमॅटला जर लक्षात घेतले तर 21 व्या शतकात एकूण 29 पँलिंड्रोम दिवस आहेत. पहिला पँलिंड्रोम दिन हा 10 फेब्रुवारी 2001 ला होता तर शेवटचा हा 29 फेब्रुवारी 2092 पँलिंड्रोम दिन आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tulsi Vivah 2026 : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
Daily Walking Target : दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण
दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Narak Chaturdashi 2026 : 7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Embed widget