एक्स्प्लोर

Skin Care Tips : चेहरा हायड्रेटेड ठेवण्यापासून ते तजेलदार त्वचेपर्यंत वाचा व्हिटॅमिन सी सीरमचे भन्नाट फायदे; 'असा' वापर करा

Skin Care Tips : व्हिटॅमिन सी सीरमचा वापर चेहरा तजेलदार आणि टोन्ड ठेवण्यासाठी देखील केला जातो.

Skin Care Tips : प्रत्येक स्त्री, महिला, मुलगी आपल्या त्वचेची (Skin Care Tips) काळजी घेण्यासाठी अनेक स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करते. यामुळे अनेक फायदे देखील मिळतात. पण, अनेकदा त्वचेला हे स्किन कोअर प्रोडक्ट्स सूट देखील करत नाहीत. व्हिटॅमिन सी सीरम देखील यापैकीच एक आहे.

व्हिटॅमिन सी सीरमचा वापर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आणि टोन्ड ठेवण्यासाठी केला जातो. पण, असे अनेक लोक आहेत ज्यांना हे सीरम सूट होत नाही. याचं कारण म्हणजे, प्रत्येकाची स्किन टोन वेगळी असते. काही लोकांची त्वचा सामान्य असते आणि काही लोकांची त्वचा संवेदनशील असते. अशा वेळी ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी पॅच टेस्ट करूनच व्हिटॅमिन सी सीरमचा वापर करावा.

व्हिटॅमिन सी सीरम कसे लावावे?

व्हिटॅमिन सी सीरम लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने धुवा आणि नंतर सॉफ्ट टॉवेलने पुसून चेहऱ्यावर टोनर लावा. नंतर 2-3 मिनिटांनंतर, व्हिटॅमिन सी सीरम लावा आणि काही काळासाठी सोडा आणि नंतर थोड्या वेळाने मॉइश्चरायझर लावा. जर तुम्ही हे सिरम सकाळी लावत असाल तर शेवटी सनस्क्रीन लावायला विसरू नका. जर तुम्ही ते रात्री लावत असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी सनस्क्रीन लावा. 

व्हिटॅमिन सी सीरमचे फायदे

  • व्हिटॅमिन सी सीरम वापरल्याने, तुमचा चेहरा आतून हायड्रेटेड होतो.
  • व्हिटॅमिन सी सीरम वापरल्याने आपल्या चेहऱ्याचे रक्ताभिसरण चांगले राहते. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. 
  • तुम्ही ते इतर कोणत्याही स्किन केअर प्रोडक्टबरोबर देखील वापरू शकता.
  • व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेतील जखमा भरून काढण्याचे काम करते. हे सीरम आपल्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. 
  • यामुळे चेहऱ्याचा लालसरपणा कमी होतो आणि हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येपासून आराम मिळतो.
  • डोळ्यांखालील डार्क सर्कल्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासही मदत होते.
  • व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेमध्ये कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचेची सैल होण्याची समस्या दूर होते.
  • व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचविण्याचे काम करते.
  • यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते.
  • व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेला अंतर्गत पोषण प्रदान करते आणि ते वापरल्याने आपल्या चेहऱ्याचा ग्लो आणखी वाढतो. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Hair Care Tips : केस स्ट्रेटनिंग आणि कलरिंगबद्दल डॉक्टरांचं म्हणणं काय? शरीराच्या 'या' अवयवांना कर्करोगाचा धोका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget