एक्स्प्लोर

Skin Care Tips : फेशियल केल्यानंतर 'या' 5 गोष्टी टाळा; होईल त्वचेचं नुकसान

फेशियल केल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी.

Skin Care Tips after Facial: कोणत्याही कार्यक्रमाला किंवा पार्टीला जाण्यापूर्वी काही लोक पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात. फेशियल हे स्किनच्या प्रकारानुसार केले जाते. फेशियलने स्किनवर तेज येते. तसेच चेहरा स्वच्छ होतो. 30 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी महिन्यातून एकदा फेशियल करावे. फेशियलचे गोल्ड फेशियल, फ्रुट फेशियल असे अनेक प्रकार आहेत.  फेशियल केल्याने स्किनवरील टॅन कमी होतो. फेशियल केल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी. त्यामुळे फेशियल केल्यानंतर काही गोष्टी करणे टाळावे.  जाणून घेऊयात फेशियलनंतर कोणत्या गोष्टी करू नयेत. 

उन्हामध्ये जाणे टाळावे
फेशियल केल्यानंतर लगेच उन्हामध्ये जाणे टाळावे. फेशियल केल्यानंतर लगेच जर तुम्ही उन्हामध्ये गेलात तर तुमच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन्स येऊ शकतात. जर बाहेर जायचे असेल तर चेहरा पूर्णपणे कापडाने झाकून घ्यावा. 

थ्रेडींग करू नये  
फेशियल केल्यानंतर लगेच थ्रेडींग करू नये. कारण फेशियलनंतर लगेच थ्रेडींग केल्याने दोऱ्याचे कट्स लागू शकतात. त्यामुळे फेशियल करण्याआधी थ्रेडींग करावे.  
 
तीन ते चार दिवस स्क्रब करू नये.
फेशियल केल्यानंतर तीन ते चार दिवस स्क्रब करू नये. कारण फेशियलनंतर स्किन सेंसिटिव्ह झालेली असते. त्यामुळे जर तुम्ही फेशियलनंतर स्क्रब केले तर तुमच्या स्किनवर रॅश येऊ शकते. 
 
फेस मास्क लावू नये
फेशियल केल्यानंतर एक अठवडा फेम मास्क लावू नये. फेस मास्क लावल्याने स्किनवरील ग्लो कमी होऊ शकतो.

Health Care And Fitness Tips: चेहऱ्यावरील चरबी कमी करायचीये? ट्राय करा हा फेशियल योगा

 4 तास चेहरा धुवू नये
फेशियल केल्यानंतर कमीत कमी 4 तास चेहरा धुवू नये. कोणत्याही फेसवॉशने किंवा पाण्याने चेहरा धुवू नये. जर चेहरावर चिकटपणा जाणवत असेल तर साध्या पाण्याचा स्प्रे चेहऱ्यावर मारून कपड्याने हलक्या हाथाने चेहरा पुसून घ्यावा. 

Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम

Health Care Tips: फळांच्या साली आहेत आरोग्यासाठी उपयुक्त; जाणून घ्या फायदे

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget