एक्स्प्लोर

Spiritual: शिवालयात गेल्यावर तीन टाळ्या वाजवत असाल तर थांबा! या चूका टाळा, तीन टाळ्यांचा अर्थ काय? 

हिंदू धर्मात प्रत्येक शास्त्रामागे अर्थ दडलेला असून शिवालयात तीन टाळ्या वाजवण्यामागे काय शास्त्र आहे? अनेकजण सलग तीन टाळ्या वाजवतात. पण..

Rituals: हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद महिन्यात शिवपार्वती पूजनासह हरतालिकेसारखी अनेक व्रतेही केली जातात. भाविक शिवालयात जाऊन शंकराला चांगल्या संततीसाठी, आयुष्यासाठी प्रार्थना करतात. शिवालयात अनेकदा आपण पाहिले असेल भाविक मोठ्या श्रद्धेने शंकराची पूजा करतात आणि तीन टाळ्या वाजवतात. बम बम भोले म्हणत केल्या जाणाऱ्या  या टाळ्यांचा अर्थ काय? अनेकजण या तीनही टाळ्या एकदाच वाजवताना दिसतात. 

हिंदू धर्मात प्रत्येक शास्त्रामागे अर्थ दडलेला असून शिवालयात तीन टाळ्या वाजवण्यामागे काय शास्त्र आहे? अनेकजण सलग तीन टाळ्या वाजवतात. पण शिवलिंगासमोर सलग तीन टाळ्या वाजवणे योग्य नसल्याचं शास्त्राकार सांगतात. काय आहे अर्थ? शिवालयात टाळ्या वाजवण्याची योग्य पद्धत काय?

शिवालयातील तीन टाळ्यांना आहे अर्थ

शिवालयात गेल्यावर शंकरासमोर अनेक भाविक घाई घाईत सलग तीन टाळ्या वाजवतात . पण ही पद्धत योग्य नसल्याचं शास्त्राकार सांगतात . या टाळ्यांमध्येही अर्थ असल्याचं सांगितलं जातो. शिवलिंगाला नमस्कार करून झाल्यावर तीन टाळ्या वाजवण्याचा प्रयोग केला जातो. या तीनही टाळ्यांना आपल्या उपस्थितीचा, इच्छेचा आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवण्यास सांगणे असे अर्थ आहेत.

पहिल्या टाळीचा अर्थ काय?

पहिला टाळी चा अर्थ असा की शिवालयात गेल्यावर आपल्या अस्तित्वाची आणि शिवालयातील आपल्या उपस्थितीची नोंद करणारी ही टाळी आहे . ही टाळी वाजवताना भगवान शंकराला मी तुझ्या दारात आलो आहे माझ्याकडे लक्ष दे असं सांगत असतो अनेकदा भाविक मोठ्या कष्टाने यात्रेला किंवा महादेवाच्या श्रद्धास्थानी मजल दरमजल करत आलेले असतात . मोठ्या पल्याचा प्रवास करत अनेकांनी मंदिरात किंवा शिवालयात पाऊल ठेवलेले असते एवढ्या कष्टातून तुझ्या दारी आलो असं सांगण्यासाठी पहिली टाळी वाजवली जाते

दुसऱ्या टाळी मागे काय अर्थ ?

दुसऱ्या टाळी चा अर्थ शास्त्राकारांनी असा सांगितलाय की शिवासमोर एखादी इच्छा मागताना आपल्या अज्ञानाची आपल्याला जाणीव असल्याचा सांगणे म्हणजे दुसरी टाळी . यावेळी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवाला सांगण्यासाठी दुसरी टाळी वाजवली जाते .

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhawna Upadhyay (@bhawna_upadhyay333)

कष्टातून मुक्तीसाठीची तिसरी टाळी

तिसऱ्या टाळी मागे आपले सगळे कष्ट दूर व्हावेत यासाठी भगवान शंकराच्या चरणी आपण आलो आहोत असे सांगणे आपले सर्व कष्ट मुक्त करून आपल्यावर कृपादृष्टी ठेवण्यासाठी तिसरी टाळी वाजवली जाते 

तीन टाळ्या सलग वाजवू नयेत

शस्त्रकारांच्या म्हणण्यानुसार या तीनही टाळ्यांचे शास्त्रानुसार काही अर्थ आहेत या टाळ्यांमध्ये शिवशंकराबद्दल असलेली श्रद्धा आणि त्याच्यासमोर लिहीन होण्याची नतमस्तक होण्याची भाविकाची इच्छा आहे त्यामुळे शिवालयात गेल्यानंतर एका मागे एक सलग तीन टाळ्या वाजवू नयेत असे सांगितले जाते

महत्त्वाच्या बातम्या

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Hindu Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget