एक्स्प्लोर

Shani Dev : 'हे' संकेत दर्शवतात की शनिदेव तुमच्यावर कोपलेले आहेत, महत्त्वाच्या गोष्टी, उपाय जाणून घ्या 

Shani Dev : काही लोक जाणूनबुजून किंवा नकळत अशा गोष्टी करतात, ज्यामुळे शनिदेवाचा कोप होतो. जाणून घ्या लक्षणं आणि शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय

Shani Dev : शनिदेव अशा देवतांपैकी एक आहेत, ज्यांचा राग कोणावर एकदा आला की लवकर शांत होत नाही. तसेच अशा व्यक्तीला दीर्घकाळ शनीची साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र मानले जातात. शास्त्रात त्यांचा शनि ग्रह म्हणून उल्लेख आहे. एवढेच नाही तर शनिदेवाला न्यायाची देवताही म्हटले जाते. असे मानले जाते की, शनिदेव कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, मग ते वाईट असो किंवा चांगले. शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात. आयुष्यातील दु:ख दूर होतात. कपट, मत्सर आणि द्वेषापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाहीत.

....ज्यामुळे शनिदेवाचा कोप होतो

भक्त शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भक्ती करतात, पण तरीही काही चुका होतात, ज्यामुळे त्यांचा शनिदेवाला राग येतो. जाणूनबुजून किंवा नकळत लोक अशा गोष्टी करतात ज्यामुळे शनिदेवाचा कोप होतो. आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यावरून दिसून येते की शनिदेव तुमच्यावर कोपलेले आहेत आणि तुम्हाला त्यांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या त्यांच्याबद्दल....

शनिवारी गोष्टी बिघडत असतील तर....

काम बिघडणे किंवा अपूर्ण होणे हा जीवनाचा भाग आहे. अनेक वेळा काम बिघडण्यासारखी परिस्थिती उद्भवू लागते, शनिवारसारख्या विशिष्ट दिवशी असे घडले तर ते चिंतेचे कारण असते. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवतांना समर्पित केला जातो. शास्त्रांमध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित असल्याचा उल्लेख आहे. असे म्हटले जाते की, शनिवारी कामात नुकसान किंवा बिघडणे हे दर्शवते की शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत. यासाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा.

प्रत्येक संभाषणात खोटे बोलणे

अनेक वेळा लोक स्वत:ला वाचवण्यासाठी खोटे बोलू लागतात. खोटे बोलल्याने जीवनात वाईट परिस्थिती निर्माण होते, तरीही लोक खोटे बोलतात. तुम्हाला माहिती आहे का? की खोटे बोलण्याची सवय देखील एक प्रकारची चिन्हे आहे, जी सांगते की शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत आणि त्यांना खोटे बोलणारे अजिबात आवडत नाहीत. जर तुम्हाला वारंवार खोटे बोलत असाल तर शनिदेव तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाला मोहरीचे तेल, काळे तीळ, खिळे आणि काळे वस्त्र अर्पण करावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : शनिदेव केवळ घाबरवतच नाहीत, तर 'या' 5 लोकांनाही घाबरतात, काय आहे रहस्य? जाणून घ्या 

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget