एक्स्प्लोर

Christmas 2024: दरवर्षी 25 डिसेंबरलाच 'ख्रिसमस' का साजरा केला जातो? काय आहे त्यामागचा इतिहास? जाणून घ्या..

Merry Christmas 2024: जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमस हा असा सण आहे, जो ख्रिश्चन धर्मासोबत इतर धर्माचे लोकही मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

Merry Christmas 2024: सध्या भारतासह जगभरात ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सजावटही करण्यात आली आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. ख्रिसमस हा असाच एक खास सण आहे, जो ख्रिश्चन धर्मासह इतर धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आज आम्ही तुम्हाला दरवर्षी 25 डिसेंबरलाच ख्रिसमस डे का साजरा केला जातो आणि त्याच्या इतिहासाबद्दल सांगणार आहोत...

नाताळ 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो?

तुम्हाला माहितीय का? नाताळ 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? 137 मध्ये रोमन बिशपने ख्रिसमसचा हा सण साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली होती. परंतु त्या वेळी या सणासाठी कोणताही निश्चित दिवस नव्हता, परंतु नोंदीनुसार, सम्राट कॉन्स्टंटाईनच्या काळात, रोममधील चर्चने 25 डिसेंबर 336 रोजी ख्रिसमस साजरा करण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, 25 डिसेंबरच्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यामुळे नाताळच्या दिवशी ख्रिश्चन लोक एकत्र येऊन प्रभु येशूची पूजा करतात. 

ख्रिसमस सणाचा इतिहास काय आहे?

ख्रिसमस सणाच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर, हा सण येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून साजरा केला जात आहे, तर काही जण असं म्हणतात की, येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीही हा सण साजरा केला जात असे. हा सण सँक्चुलिया या रोमन सणाचे नवीन रूप आहे. सँक्चुलिया हा रोमन देव आहे असे म्हटले जाते. असे म्हणतात की, जेव्हा ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली तेव्हा लोकांनी येशूला आपला देव मानून हा सण 'ख्रिसमस डे' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

ख्रिसमस सण कशाप्रकारे साजरा केला जातो?

ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्ताची जयंती साजरी करण्यासाठी, चर्चमध्ये विशेष प्रार्थना केल्या जातात आणि विविध ठिकाणी प्रभु येशू ख्रिस्ताचे खास देखावे सादर केले जाते. या दिवशी लोक त्यांच्या घरात ख्रिसमस ट्री सजवतात. पार्टी करतात. केक बनवतात. 

हेही वाचा>>>

Christmas Cake Recipe: ख्रिसमसच्या दिवशी असेल प्रेमाचा गोडवा! घरीच बनवा 'हे' 3 प्रकारचे केक, पार्टीत होईल तुमचं खूप कौतुक

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Government : काही मंत्र्यांना मुख्य इमारतीत तर काहींना विस्तारित इमारतीत दालनMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Special Report : मस्साजोग, परभणी प्रकरणात फक्त राजकारण होतंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Embed widget