एक्स्प्लोर

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात चुकूनही 'या' गोष्टी करू नका! पूर्वज होऊ शकतात नाराज

पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो  या दिवसात काही गोष्टी करु नयेत, असं म्हणलं जातं.

Pitru Paksha 2022 : हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की, पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्षात पिंड दान आणि श्राद्ध हे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात.  हे केल्यानं  पूर्वज  प्रसन्न होऊन  आपल्या वंशजांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.

पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो.  पुढे तो 15 दिवस चालतो. या दिवसात काही गोष्टी करु नयेत, असं म्हणलं जातं. या गोष्टी केल्यानं पूर्वज नाराज होऊ शकतात. जाणून घेऊया पितृ पक्षात कोणती कामे करू नयेत.

पितृपक्षात या 5 गोष्टी करू नयेत

  1. पितृपक्षामध्ये  15 दिवस घरात सात्विक वातावरण असावे. या काळात घरात मांसाहार बनवू नये. शक्य असल्यास या दिवसात लसूण आणि कांदा देखील खाऊ नये. 
  2. पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने 15 दिवस केस आणि नखे कापू नयेत. यासोबतच या लोकांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे.
  3. असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात पूर्वज पक्ष्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यामुळे या काळात पक्ष्यांना त्रास देऊ नये. पितृपक्षात पशु-पक्ष्यांची सेवा करावी.
  4. पितृपक्षाच्या काळात केवळ मांसाहारच नव्हे तर काही शाकाहारी पदार्थ खाणे देखील टाळावे. या दिवसात काकडी, हरभरा, जिरे आणि मोहरी, हिरव्या भाज्या खाऊ नयेत. 
  5. पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करू नये. पितृ पक्षात लग्न, साखरपुडा आणि गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करु नयेत. पितृपक्षात शोकाचे वातावरण असते, त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते.

    यावर्षी पितृपक्ष 10 सप्टेंबरला सुरू होऊन 25 सप्टेंबरपर्यंत आहे. शास्त्रानुसार पिंडदान आणि ब्राह्मणभोज अर्पण करून पितरांचे श्राद्ध करावे. ब्राह्मणांना श्राद्धात आदरपूर्वक बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना आसनावर बसवावे. ब्राह्मण भोजनाबरोबरच पंचबली भोजनाला विशेष महत्त्व आहे. 

    टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

    वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

     

    Pitru Paksha 2022 : कधीपासून सुरु होतोय पितृपक्ष पंधरवडा? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व
  6. Swapna Shastra: ही 3 स्वप्ने कोणाला सांगू नयेत, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Excessive Thirst Causes : पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष
पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
Health Care : कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
Health Tips : फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना...
फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना...

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget