एक्स्प्लोर

Swapna Shastra: ही 3 स्वप्ने कोणाला सांगू नयेत, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान 

Swapna Shastra: स्वप्नशास्त्रानुसार, काही स्वप्नांची माहिती इतरांना सांगणे भारी पडू शकते. जाणून घेऊया कोणती स्वप्ने आहेत?

Swapna Shastra: स्वप्नशास्त्रानुसार (Dream Interpretation) प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. स्वप्नशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचे तपशीलवार वर्णन केले आहे. ही स्वप्ने आपल्याला भविष्यातील घडामोडींची माहिती देतात. अनेकदा लोक कुतूहलाने आपली स्वप्ने इतरांना सांगतात, परंतु स्वप्न शास्त्रात तसे करणे चुकीचे सांगितले गेले आहे. स्वप्नशास्त्रानुसार (Dream Interpretation), काही स्वप्नांची माहिती इतरांना सांगणे भारी पडू शकते. जाणून घेऊया कोणती स्वप्ने आहेत? जी इतरांना सांगू नयेत.

मृत्यूचे स्वप्न ( Death Dream)

स्वप्नात आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पाहून बरेच लोक घाबरतात आणि लोकांसमोर त्याचा उल्लेख करतात. जर तुम्ही स्वतःचा किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्वप्न पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुमचे सर्व त्रास संपणार आहेत. असे मानले जाते की अशा स्वप्नांचा उल्लेख इतर कोणाला न केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो.

चांदीचा कलश ( Sliver Collection Dream )

जर तुम्हाला स्वप्नात चांदीने भरलेला कलश दिसला तर ते खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत. हे स्वप्न उज्ज्वल भविष्य दर्शवते. हे स्वप्न इतर कोणाला सांगू नये.

फुलांच्या बागेचे स्वप्न (Dream of a Flower Garden)

लाल फुलांची बाग किंवा निसर्गाशी संबंधित कोणतेही स्वप्न पाहणे खूप चांगले मानले जाते. हे स्वप्न आयुष्यातील मोठी बातमी दर्शवते. तसेच येणाऱ्या आर्थिक सुबत्तेकडेही ते निर्देश करते. जर तुम्ही देखील असे स्वप्न पाहिले असेल तर ते इतरांना सांगू नका अन्यथा त्याचा परिणाम कमी होऊ शकतो.

स्वप्नात सिंह येतो? याचा अर्थ काय? काही स्वप्न असतात शुभ..

सिंह ही अनेक देवी-देवतांची स्वारी आहे. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात सिंह दिसणे शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात कोणतीही समस्या येईल, तुम्ही त्याचा सहज सामना करू शकाल. सिंह सूचित करतो की तुमचे कठीण दिवस संपले आहेत आणि चांगले दिवस लवकरच येणार आहेत. स्वप्नात सिंह दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. सिंह आणि सिंहिणीच्या जोडीचे स्वप्न पाहणे देखील चांगले लक्षण मानले जाते.

सिंहावर स्वार झालेल्या महिलेचे स्वप्न
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात सिंहावर बसलेली स्त्री पाहिली असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्वप्नात दुर्गा मातेचे दर्शन झाले आहे. सिंह ही दुर्गामातेचे वाहन आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नात दुर्गा मातेचे दर्शन घेतले आहे. स्वप्नात देवीचे दर्शन होणे खूप शुभ मानले जाते. म्हणजे तुम्हाला देवीचा आशीर्वाद आहे आणि तुमची सर्व कामे यशस्वी होणार आहेत.

'असे' ढग दिसणे शुभ मानले जाते.

स्वप्नात ढग दिसणे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार मेघ व्यक्तीचे यश आणि सन्मान दर्शवतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात ढग निघून जाताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात यश, पैसा दार ठोठावणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये झटपट प्रगती करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही मेघगर्जनेचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी मिळू शकते. अनेकदा मेघगर्जना हे देखील सूचित करतात की, आपण एखाद्याच्या रागाचे बळी पडू शकता. त्यामुळे थोडे सावध राहावे लागेल.

काळ्या ढगांचे स्वप्न पाहणे अशुभ

स्वप्नात काळे ढग दिसणे शुभ मानले जात नाही. हे स्वप्न काही मोठे नुकसान दर्शवते. काळे ढग सूचित करतात की तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे संकट एकत्र येणार आहेत. तुमच्यासोबत काही अशुभ घटना घडू शकते, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ 
प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. काही स्वप्ने माणसाच्या लक्षात राहतात तर काही स्वप्ने सकाळी उठल्यावर विसरली जातात. ज्या लोकांना त्यांची स्वप्ने आठवतात त्यांचा अर्थ जाणून घेण्यात खूप रस असतो. स्वप्न शास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नाचे वर्णन केले आहे. ही स्वप्ने आपल्याला भविष्यातील घडामोडींची माहिती देतात. जर तुम्हालाही वारंवार सरडे पाहण्याची स्वप्ने पडत असतील तर ते अशुभ लक्षण असू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget