एक्स्प्लोर

Omicron variant : 'या' लक्षणापासून सावध राहा, होऊ शकतो गंभीर परिणाम

Health Tips : कोविड-19 ने जगभरात हाहाकार माजवला आहे. सर्दी, ताप, खोकला या प्रकारची अशी अनेक लक्षणं आहेत ज्यावरून हे कोरोनाचेच लक्षण असल्याचे समजू शकते.

Covid-19 : कोरोनाने (Covid19) जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यातच नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे (Omicron) अनेकांची चिंता वाढवली आहे. या धोकादायक आजारामुळे भारतासह संपूर्ण जगात तिसऱ्या लाटेची स्थिती आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. Omicronची लक्षणे सौम्य असल्याचे सांगितले जात असले तरी या विषाणूमध्ये वेगाने पसरण्याची आणि कोणालाही सहज पकडण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळेच नवीन रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. कोरोनाची लक्षणे जितक्या वेगाने बदलत आहेत तितक्याच वेगाने कोरोनाचे नवीन प्रकार समोर येत आहेत. या प्रकाराची अशी अनेक लक्षणे आहेत जी सामान्य लक्षणांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. अशा परिस्थितीत, कोरोना झाला की नाही यासठीचाचणी करणे आवश्यक आहे. पण काही लक्षणे आहेत ज्यावरून हे ओळखले जाऊ शकते की ही कोरोनाचीच लक्षणे आहेत.

घसा खवखवणे :

जर तुम्हाला घसा खवखवत असेल तर समजा की तो कोरोना आहे. कारण घसा खवखवणे हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरातच थांबले पाहिजे. आणि त्वरित तपासणी केली पाहिजे. यासोबतच मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या नियमांचेही पालन करावे.

कोरोना व्हायरसची सामान्य लक्षणे  

कोरोना व्हायरसच्या मुख्य लक्षणांमध्ये सतत खोकला येणे, वास न येणे किंवा चव कमी होणे आणि ताप यांचा समावेश होतो. त्याच वेळी, काही लोकांना नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा आणि भूक न लागणे यांसारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asaram Bapu : शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2025 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2025 | बुधवार 
Asia Cup Super-4 IND vs BAN: सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaram Bapu : शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2025 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2025 | बुधवार 
Asia Cup Super-4 IND vs BAN: सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
आम्ही पाहणीपूर्वीच 2200 कोटी रिलीज केली, विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही; बांधावरुन देवाभाऊंचा बळीराजाला धीर
आम्ही पाहणीपूर्वीच 2200 कोटी रिलीज केली, विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही; बांधावरुन देवाभाऊंचा बळीराजाला धीर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
Diwali Bonus : केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
राष्ट्रवादी अन् शिवसेनेचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
राष्ट्रवादी अन् शिवसेनेचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
Embed widget