एक्स्प्लोर

Lifestyle : आई गं किती सोज्वळ! सलवार सूटच्या 'या' डिझाइन्स सिंपल लूकसाठी बेस्ट, साधे पण आकर्षक दिसाल

Lifestyle Simple Dress : जर तुम्ही साध्या लूकसाठी सलवार सूटमध्ये काहीतरी नवीन घालण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी..

Lifestyle Simple Dress : फॅशन म्हटंली तर कोणाला आवडत नाही, काही मुलींना भरजरी कपडे आवडतात, तर काहींना एकदम साधे पण आकर्षक कपडे आवडतात. आजकाल साडीनंतर स्त्रिया सलवार सूट घालण्यास प्राधान्य देतात. याचे कारण ते त्यात आरामदायक असतात. बरेचदा लग्नसोहळ्यात, ऑफिसमध्ये तसेच इतर ठिकाणी जाताना सलवार सूट (Salwar Suit) घालतात आणि म्हणूनच सलवार सूट हा साध्या पोशाखात उत्तम आणि परफेक्ट पर्याय आहे. जर तुम्ही साध्या लूकसाठी सलवार सूटमध्ये काहीतरी नवीन घालण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या लेखाच्या मदतीने हे सलवार सूट नवीनतम डिझाइनसह निवडू शकता.

अनारकली सूट

तरुणींपासून ते महिलांपर्यंत सलवार सूट कोणाला आवडत नाही, साधे आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही जांभळ्या रंगाचा सूट निवडू शकता, तुम्ही ऑफिसला जाल तिथे या प्रकारचा सूट घालू शकता. तुम्ही पार्टीत या प्रकारचा सूट घालू शकता. या सूटमध्ये केलेली गोल्डन प्रिंट या सूटला खास लुक देते. हा सूट तुम्हाला जांभळ्या रंगात अनेक पर्यायांमध्ये मिळेल आणि तुम्ही हे सूट ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.

Lifestyle : आई गं किती सोज्वळ! सलवार सूटच्या 'या' डिझाइन्स सिंपल लूकसाठी बेस्ट, साधे पण आकर्षक दिसाल

ब्रोकेड फॅब्रिक सूट

जर तुम्हाला हलक्या रंगाचा सलवार सूट घालायचा असेल तर तुम्ही या प्रकारचा सूट घालू शकता. या प्रकारचा सूट पार्टी आणि विवाहसोहळ्यांमध्ये घालण्यासाठी योग्य पर्याय आहे. या रंगाच्या सलवार-सूटमध्ये तुम्ही सुंदर दिसाल आणि गर्दीतूनही वेगळे व्हाल. तुम्ही बाजारातून या प्रकारचे सूट खरेदी करू शकता किंवा तुम्हाला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही या प्रकारच्या सूटचे अनेक पर्याय मिळतील.

Lifestyle : आई गं किती सोज्वळ! सलवार सूटच्या 'या' डिझाइन्स सिंपल लूकसाठी बेस्ट, साधे पण आकर्षक दिसाल

ऑर्गेंझा कॉटन सूट

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Fashion : लग्नात लेहंगा, साडीला कंटाळलात? हटके ड्रेसिंग करा! हे ट्राय करा, खुलून दिसेल सौंदर्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवारAjit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा  व्हिडीओAjit Pawar meet Shard Pawar : प्रफुल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेटSanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget