एक्स्प्लोर

Fridge Cleaning Tips : फळं आणि भाज्या ठेवण्याआधी असा स्वच्छ करा फ्रीज; बॅक्टेरिया होतील दूर

फळे, भाज्या, दूध, दही, अंडी आणि पाणी इत्यादी सामान अनेक लोक फ्रीजमध्ये  ठेवत असतात.  फ्रीजमध्ये अनेक पदार्थ स्टोअर केले जातात.

Fridge Cleaning Tips : किचनमध्ये स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक असते. फ्रीजचा वापर सर्वांत जास्त केला जातो.  फळे, भाज्या, दूध, दही, अंडी आणि पाणी इत्यादी सामान अनेक लोक फ्रीजमध्ये  ठेवत असतात.  अनेक पदार्थ फ्रीजमध्ये  स्टोअर केले जातात. त्यामुळे  फ्रीजच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. जर  फ्रीजला तुम्ही स्वच्छ ठेवले नाही तर फ्रीजमध्ये निर्माण होणारे बॅक्टेरिया फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांमध्ये जातील. जाणून घेऊयात  फ्रीज स्वच्छ करण्याची सोपी पद्धत- 

असा करा फ्रीज स्वच्छ  
-फ्रीजची स्वच्छता करताना सर्वप्रथम  फ्रीजमध्ये ठेवलेले सर्व सामान बाहेर काढावे. 
-एका वाटीमध्ये थोडे गरम पाणी घ्या. त्यामध्ये थोडे मिठ मिक्स करा. या गरम पाण्यामध्ये एक कापड भिजवून घ्या
-भिजवलेल्या ओल्या कापडाने फ्रीज स्वच्छ पुसून घ्या. 
-फ्रीज पुसून घेतल्यानंतर  फ्रीजचे दार थोड्या वेळ उघडे ठेवा.  
-गरम पाण्यासोबत बेकिंग सोडा, लिक्विड सोप, पांढरे व्हिनेगर इत्यादी गोष्टी मिक्स करून एका स्प्रे-बॉटलमध्ये टाकून त्याचा वापर फ्रीजमध्ये स्वच्छ करण्यासाठी करा.  
 -फ्रीजमध्ये ठेवण्याआधी भाज्या आणि फळे स्वच्छ  धुवून घ्या. धुतलेल्या भाज्या किंवा फळे सुकल्यानंतरच  फ्रीजमध्ये ठेवा. 

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे भन्नाट फायदे, जाणून तुम्ही थक्क व्हाल!

फ्रीजमध्ये कोणते पदार्थ किती वेळ ठेवावे?
फ्रीजमध्ये ठेवलेला भात 2 दिवसात खाऊन घ्यावा, अन्यथा तो खराब होतो. जर तुम्ही गव्हाची चपाती फ्रीजमध्ये ठेवत असाल तर चपाती बनवल्यानंतर 12 ते 14 तासांच्या आत खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे.   फ्रीज ठेवलेली कापलेली फळे 4 तासांच्या आत खावीत. केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते.

Kitchen Hacks: Chocolate खायला आवडतात? घरीच तयार करा टेस्टी चॉकलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Supreme Court: शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
Embed widget