एक्स्प्लोर

Influenza : सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात लहान मुलांना 'इन्फ्लुएंझा'चा धोका! 'या' गंभीर आजारापासून संरक्षण कसं कराल?

Influenza In Children : 'इन्फ्लुएंझा' हा एक प्रकारचा फ्लू आहे. याचा त्रास वृद्धांना आणि लहानमुलांना अधिक होता. यामध्ये श्वसनमार्गावर परिणाम होतो.

मुंबई : हवामान बदलामुळे (Change in Weather) व्हायरल फ्लू (Viral Flu) म्हणजेच 'इन्फ्लुएंझा' (Influenza) च्या रुग्णांमध्ये वाढ होते. इन्फ्लुएंझामध्ये विशेषतः लहान मुलांच्या (Influenza In Children) श्वसनमार्गावर परिणाम होतो. इन्फ्लूएंझाची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात. काहीवेळा त्याची लक्षणे इतकी गंभीर असू शकतात की, मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं आणि मृत्यू होण्याचा धोका देखील असतो. लहान मुलांमध्ये इन्फ्लूएन्झाच्या लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, खोकला, नाक वाहणे किंवा नाक बंद होणे यांचा समावेश होतो.

इन्फ्लूएंझाची कारणं काय?

इन्फ्लूएंझाचा उद्रेक बहुतेकदा हवामान बदलामुळे होतो. त्यामुळे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण, लहान मुलांना याची अधिक समस्या उद्भवू शकते. हवामान बदलामुळे मुलं आजारी पडत असल्याच त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ते इन्फ्लूएंझा फ्लूचं लक्षण असू शकतं. पावसाळा आणि हिवाळ्यात तापमानात वारंवार चढ-उतार दिसून येतो. यामुळे व्हायरल फ्लूचे विषाणू झपाट्याने पसरतात. त्यामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांला भारतात 'फ्लू सीझन' म्हटलं जातं. कारण, या काळात व्हायरल फ्लू अधिक वेगाने पसरतो. या ऋतूत मुलांना फ्लूपासून वाचवण्यासाठी योग्य काळजी घ्या.

इन्फ्लूएंझा म्हणजे काय?

इन्फ्लूएंझा व्हायरल फ्लू अत्यंत धोकादायक आहे, कारण यामुळे श्वसन मार्गावर परिणाम होऊन श्वास घेण्यास अडचण येते. इन्फ्लूएंझा व्हायरल फ्लूमुळे पाच वर्षांखालील मुलांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यताही अनेक पटींनी वाढते. गंभीर प्रकरणांमध्येही मुले बरं होण्यासाठी 8 ते 10 दिवस लागू शकतात. 

इन्फ्लूएंझा व्हायरल फ्लूची लक्षणे

इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू असून लक्षणे कोरोना प्रमाणेच आहेत. ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच अंगदुखी, मळमळ इन्फ्लूएंझाची काही प्रमुख लक्षणे आहेत. यासोबतच उलट्या आणि पोटदुखी किंवा जुलाब यासारखी लक्षणेही दिसून येतात.

जागतिक आरोग्य संघटनेनं काय म्हटलंय?

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, 2022 मध्ये जगभरातील लहान मुलांचं 2022 मधील नियमित लसीकरण झालेलं नाही. 

इन्फ्लूएंझापासून लहान मुलांचा बचाव कसा कराल?

  • सर्व प्रथम, मुलांना इन्फ्लूएंझा लस देणं आवश्यक आहे. व्हायरल फ्लूपासून संरक्षणासाठीचं हे पहिलं पाऊल आहे.
  • मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. अस्वच्छतेमुळे व्हायरल फ्लूचा प्रसार वेगाने होतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्ज्ञांनी या विषाणूबाबत काय म्हटलं?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget