एक्स्प्लोर

Clapping Therapy: 'क्लॅपिंग थेरेपी' म्हणजे काय? वाचा आश्चर्यकारक फायदे

क्लॅपिंग थेरेपी (Clapping Therapy) म्हणजेच टाळ्या वाजवण्याच्या थेरेपी. ही थेरेपी कशी करतात? त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो. त्याबद्दल जाणून घेऊयात... 

Clapping Therapy:  आपण बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. तसेच अनेक आनंदाच्या क्षणाला आपण टाळ्या वाजवतो. टाळ्या वाजवण्याचे देखील आरोग्याला होणारे फायदे होतात, हे देखील अनेकांना माहिती नसते. क्लॅपिंग थेरेपी म्हणजेच टाळ्या वाजवण्याच्या थेरेपी. ही थेरेपी कशी करतात? त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो. त्याबद्दल जाणून घेऊयात... 

क्लॅपिंग थेरेपीचे फायदे: 

तणाव आणि नैराश्याचा सामना करणारे लोक क्लॅपिंग थेरिपी करु शकतात.  सकाळी नियमितपणे क्लॅपिंग थेरेपी केल्यानं तुमच्या मेंदूला पॉझिटीव्ह सिग्नल्स मिळतात. ज्यामुळे तणाव कमी होतो आणि तुमचे मन शांत होते. क्लॅपिंग थेरेपीमुळे लहान  मुलांची स्मरणशक्ती देखील वाढवते. 

दररोज सकाळी उठल्यानंतर 20 ते 30 मिनिटे क्लॅपिंग थेरेपी केल्याने तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत होते. टाळ्या वाजवल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा चक्र सक्रिय होते. टाळी वाजवल्याने शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढतात.

त्वचेसाठी फायदेशीर:  क्लॅपिंग थेरेपी त्वचेसाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते. टाळ्या वाजवल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते, त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाहही चांगला राहतो, त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते.

टाळ्या वाजवून तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता, तुमच्या हातात 29 एक्यूप्रेशर पॉइंट्स असतात, टाळ्या वाजवल्याने त्या सर्वांवर दबाव येतो, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

कशी करावी क्लॅपिंग थेरेपी?

क्लॅपिंग थेरेपी करण्यासाठी हाताला मोहरी किंवा खोबरेल तेल लावा. तळहाताचा खालचा भाग आणि बोटे एकमेकांना स्पर्श करतील, अशा पद्धतीनं टाळ्या वाजवा. दिवसातून 1500 टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करा.  क्लॅपिंग थेरेपी ही तुम्ही सकाळी करु शकता तसेच ही थेरेपी तुम्ही दिवसभरात कधीही करु शकता. तुम्ही रोज जेवल्यानंतर क्लॅपिंग थेरेपी करु शकता. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health News: काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Embed widget