एक्स्प्लोर

Surya Namaskar : सूर्यनमस्कार करण्यापूर्वी 'असा' सराव करा; शरीराची लवचिकताही वाढेल, मुद्राही सहज होईल

Surya Namaskar Easy Tips : सूर्यनमस्कार हे एक योगासन आहे ज्यामुळे शरीराला फायदा होतो. या आसनाचा तुमच्या दिनचर्येत समावेश केल्यास तुमचे आरोग्य तंदुरुस्त आणि निरोगी राहील.

Surya Namaskar Easy Tips : आजकालच्या व्यस्त वेळापत्रक आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आपलं कार्य खूपच मर्यादित झालं आहे. यामुळेच शरीरात जडपणा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सूर्यनमस्काराचा सराव केला तर ते खूप कठीण होऊ शकते. कारण जर तुम्हाला सूर्यनमस्काराची सुरुवात करायची असेल तर तुम्ही आधी सोप्या सोप्या आसनांन सुरुवात करावी. शरीराला लवचिक बनविण्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

ध्यान करा

सूर्यनमस्कार करण्यापूर्वी, पद्मासन किंवा अर्धपद्मासनमध्ये चटईवर बसा आणि दोन्ही हात एकमेकांना जोडून वर करा. तुमचे शरीर वरच्या दिशेने खेचा आणि 20 सेकंद धरून ठेवा. यानंतर, हात खाली करा आणि आराम करा. यानंतर डोळे बंद करून काही वेळ ध्यान करा. असे केल्याने मन आणि शरीर दोन्ही आसनासाठी तयार होतील.
 
1. सर्वप्रथम पाय समोर उघडे ठेवून पाय हलवा. आता दोन पायांमध्ये थोडेसे अंतर करा आणि मोजून पाय आत आणि बाहेरून हलवा.
2. आता तुमच्या पायाची बोटे एकदा आत आणि बाहेर पसरवा. हे सुमारे 10 सेकंदांसाठी करा.
3. यानंतर, तुमचे पंजे घड्याळाच्या दिशेने फिरवा. प्रथम त्यांना डावीकडून आणि नंतर उजव्या बाजूने फिरवा. असं 10 वेळा करा.
4. आता आसन फुलपाखरासारखे करा. पायाची बोटे एकत्र जोडून खाली बसा. आपल्या हातांनी पंजे घट्ट पकडा.
5. आता तुमचे गुडघे उचला आणि जमिनीवर ठेवा. हे 1 मिनिट करा.

'असे' करा सूर्यनमस्कार

प्रणामासन : सर्वप्रथम चटईवर उभे राहून दोन्ही तळवे छातीवर आणून प्रणाम मुद्रा करा. दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करा आणि प्रार्थना करा.
 
हस्तुत्तनासन : आता दीर्घ श्वास घेऊन आपले दोन्ही हात डोक्यावर करा. यानंतर हात नमस्काराच्या मुद्रेत आणा आणि किंचित मागे टेकवा.
 
पदहस्तासन : यानंतर, हळूहळू श्वास सोडा. या स्थितीच पूर्णपणे हात पुढे वाकवा. यानंतर, हाताने बोटांना स्पर्श करा.
 
अश्व संचालनासन : यानंतर, दीर्घ श्वास घेऊन, हाताचे तळवे जमिनीवर ठेवा आणि एक पाय मागे घ्या आणि गुडघा जमिनीवर ठेवा. दुसरा पाय वाकवा आणि डोके पुढे करून समोर पहा.

दंडासन : आता दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात आणि पाय सरळ करा. सलग पुशअप करण्याच्या स्थितीत जा. थोडा वेळ धरून ठेवा.
 
अष्टांग नमस्कार : हळुवारपणे आपले तळवे, छाती, गुडघे आणि पाय जमिनीला स्पर्श करा. या अवस्थेत काही काळ स्वत:ला धरून ठेवा. 
 
भुजंगासन : आता दोन्ही तळवे जमिनीवर ठेवून शरीराचा पुढचा भाग हातांच्या मधून पुढे उचला. ही पोझ काही वेळ धरून ठेवा.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rajvardhan singh kadambande : आताचे शाहू महाराज केवळ संपत्तीचे  वारसदार : राजवर्धनसिंह : ABP MajhaPM Narendra Modi Pune Sabha : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभाChhagan Bhujbal : माझ्यावरही हल्ले झाले पण मी घाबरत नाही : छगन भुजबळ : ABP MajhaRohit Pawar  Interview : आवडीचे खाणे, राजकीय ताणेबाणे;  रोहित पवार  यांच्यासोबत खास बातचीत ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
Vijay Shivtare : आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
Embed widget