एक्स्प्लोर

Health Tips : जास्त किवी खाल्ल्याने होऊ शकतं 'हे' नुकसान

Health Tips : आजारपणात डॉक्टर नेहमी सल्ला देतात की किवी खाल्ल्याने प्लेटलेट्स खूप वेगाने वाढतात आणि पचनक्रियाही चांगली राहते, पण जास्त किवी खाल्ल्याने नुकसानही होऊ शकतं.

Health Tips : किवी (Kiwi) ज्याला सुपरफूड म्हटले जाते, ते आरोग्यासाठी अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे. जरी प्रत्येक फळामध्ये काही आवश्यक खनिजे, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात. पण प्लेटलेट्स वाढवण्यासोबतच किवी रोगप्रतिकारशक्ती आणि पचनसंस्थाही चांगली ठेवते. पण जर तुम्ही ते फायदेशीर मानून गरजेपेक्षा जास्त खात असाल तर त्याचे नुकसानही खूप आहे. जास्त कीवी खाण्याने काय नुकसान होऊ शकतं ते जाणून घ्या. 

जळजळ - किवी जास्त खाल्ल्याने शरीरात सूज येण्याचा धोका असतो. किवीच्या ऍलर्जीमुळे शरीरात सूज येऊ शकते. अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा शरीरातील ऍन्टीबॉडीज किवीवर जास्त प्रतिक्रिया देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या दिसत असेल, तर लगेच किवी खाणे बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ऍलर्जी - जास्त किवी खाल्ल्याने काही लोकांना मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. अनेकवेळा असे दिसून येते की अॅलर्जीमुळे एखादी गोष्ट गिळताना त्रास होतो.

स्वादुपिंडात सूज येणे - जास्त किवी खाल्ल्याने देखील तीव्र स्वादुपिंडाचा दाह होण्याची समस्या उद्भवू शकते. या समस्येमध्ये स्वादुपिंडात सूज येऊ शकते. त्यामुळे पोटदुखीचा त्रासही होतो.

गर्भधारणेची गुंतागुंत - किवीमध्ये फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. डॉक्टर महिलांना गर्भधारणेदरम्यान फॉलिक अॅसिड घेण्याचा सल्ला देतात. मात्र, ते जास्त प्रमाणात घेतल्याने मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. याच्या अतिसेवनामुळे न जन्मलेल्या मुलामध्ये दमा आणि ऑटिझमसारखे आजारही होऊ शकतात. अशा परिस्थितीत, महिलांना गर्भधारणेदरम्यान मर्यादित प्रमाणात किवी घेण्याचा सल्ला दिला जातो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
Pregnancy Problems: गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
Embed widget