एक्स्प्लोर

Health Tips : 'या' काळ्या रंगाच्या पदार्थांचा आहारात समावेश करा, नेहमी निरोगी राहाल

Health Tips : अनेक वेळा आपण अनेक गोष्टींचे सेवन करतो पण त्यातून आवश्यक पोषक तत्व मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही काळ्या पदार्थांचा समावेश करू शकता.

Health Tips : स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी, आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश करतो. जेणेकरून, आपल्याला पुरेसे पोषण मिळू शकेल. पण, अनेकदा अनेक गोष्टींचे सेवन करून आवश्यक पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत. अशा वेळी तुम्ही तुमच्या जेवणात काही काळ्या पदार्थांचा समावेश करू शकता जे तुमच्या जेवणाची चव वाढवू शकतात आणि तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात. काळ्या रंगाच्या गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात एन्थोसायनिन असते. त्यात लोह, अँटिऑक्सिडेंट, फायबर, फोलेट, प्रथिने आणि चरबीचे गुणधर्म असतात. ज्यामुळे हृदयविकाराची लक्षणे कमी होतात. हे काळ्या रंगाचे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घ्या. 

काळे तांदूळ - साधारणत: सर्वांच्याच घरी पांढरे तांदूळ वापरले जातात. यातून अनेक फायदे तर मिळतातच. पण, काळ्या तांदळाचे सेवन केल्याने पोषक तत्वांचा समावेश होतो. त्यात फायबर, प्रथिने, लोह आणि अँटिऑक्सिडेंट असतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.

काळी मसूर डाळ - आपल्या घरात मसूर डाळ ही सर्वात सामान्य गोष्ट आहे. ज्याचे अनेक फायदे आहेत. पण, तुम्हाला काळ्या मसूरचे फायदे माहित आहेत का? त्याचा वापर तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवतो. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी 6 सारखे अनेक पोषक घटक आढळतात.

काळे अंजीर - अंजीर गोड आणि खायला खूप चविष्ट असते. वाळलेल्या काळ्या अंजीरमध्ये मनुका आणि खजूरपेक्षा कमी साखर असते. त्यामुळे तुमची हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

काळी द्राक्ष - काळी द्राक्षे चवीला गोड असून त्यात ल्युटीन असते. त्याच वेळी, त्यात कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयाच्या समस्यांपासून तुमचे संरक्षण करू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

महत्त्वाच्या बातम्या

Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Embed widget