एक्स्प्लोर

Health Tips : 'या' हार्मोनच्या कमतरतेचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतो वाईट परिणाम; फॉलो करा सोप्या टिप्स

Health Tips : इस्ट्रोजेन हा हार्मोन शरीराचे एकंदर आरोग्य राखण्यात मोठी भूमिका बजावतो.

Health Tips : महिलांनी (Women) आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष देणं गरजेचं आहे. जरी हा हार्मोन शरीरात कमी प्रमाणात आढळत असला तरीही, त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याचे कमी प्रमाण विशेषत: स्त्रियांमध्ये अनेक गैरसोयींना कारणीभूत ठरतात. हा हार्मोन स्त्रियांमध्ये उच्च प्रमाणात तयार होत असला तरी, गर्भधारणेदरम्यान आणि  रजोनिवृत्ती दरम्यान इस्ट्रोजेन हार्मोनची (Estrogen Hormone) कमतरता दिसून येते.

हा हार्मोन शरीराचे एकंदर आरोग्य राखण्यात मोठी भूमिका बजावतो. याच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये डोकेदुखी, तणाव, अनियमित मासिक पाळी यांसारख्या समस्या दिसून येतात. याशिवाय कमकुवत हाडे, चिंता, नैराश्य आणि कोरडी त्वचा यासाठीही ते जबाबदार असतात. अशा वेळी आम्ही शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.  

नियमित व्यायाम करा

तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करून तुम्ही शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढवू शकता. त्याच्या कमतरतेमुळे, शरीरात थकवा देखील जाणवायला सुरुवात होते. अशा वेळी कामाच्या गडबडीतून थोडा वेळ ब्रेक घेऊन व्यायाम करा.  

फळांचं सेवन करा 

हिवाळा सुरु आहे. आणि या सीझनमध्ये बाजारात अनेक प्रकारची फळं उपलब्ध असतात. या फळांच्या सेवनाने शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी देखील वाढवता येते. यासाठी अक्रोड, पिस्ता, खजूर आणि बदाम हे चांगले पर्याय आहेत. त्यांना उर्जेचे पॉवर हाउस देखील मानले जाते.

गवती चहा

आजकाल बाजारात अनेक प्रकारचे हर्बल टी उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने शरीरात इस्ट्रोजेनचे उत्पादन देखील अगदी सहजपणे तुम्ही वजन वाढवू शकते. यासाठी तुम्हाला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असलेले मिळतील. गवती चहामध्ये अनेक पोषक तत्व आणि गुणधर्म असतात असे म्हणतात. 

पुरेशी झोप घ्या 

निरोगी शरीरासाठी किमात आठ तासांची झोप घेणं गरजचं आहे. यामुळे शरीरात हार्मोनल बदलांशी लढण्याची क्षमता निर्माण होते ज्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे. महिलांना जर निरोगी राहायचं असेल तर रोजच्या जीनातील या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Winter Child Care Tips : हिवाळ्यात नवजात बाळाला आंघोळ घालण्याची योग्य वेळ कोणती? मुलं आजारी पडणार नाहीत

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget