एक्स्प्लोर

Hearing Loss : कानाने कमी ऐकू येतंय? जाणून घ्या लक्षणं, कारण आणि उपचार

Hearing Loss Symptoms : कानाच्या बाबतीत उद्भवणारी मुख्य समस्या म्हणजे श्रवणशक्ती कमी होणे. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीला एका कानाने किंवा दोन्ही कानाने अंशत: किंवा पूर्णपणे ऐकू येत नाही.

Hearing Loss Symptoms : आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रिय म्हणजेच कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ही अत्यंत महत्वाची आहेत. यापैकी कोणतेही ज्ञानेंद्रिय कमी पडले तरी त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. अशाच एका ज्ञानेंद्रियाबद्दल आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे कान (Ear). मानवी शरीरातील कान हे ज्ञानेंद्रिय फार महत्वाची भूमिका बजावतात. अशीच कानाच्या बाबतीत उद्भवणारी मुख्य समस्या म्हणजे श्रवणशक्ती कमी होणे. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीला एका कानाने किंवा दोन्ही कानाने अंशत: किंवा पूर्णपणे ऐकू येत नाही. त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हळूहळू ही समस्या वाढू लागते. अशा वेळी जर तुम्हाला कोणत्याही कारणाने कमी ऐकू येत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कानात ऐकू न येण्याची मुख्य लक्षणं कोणती? याची कारणे काय? तसेच यावर उपचार काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

श्रवणशक्ती कमी होण्याची लक्षणे :

  • ऐकण्यास अडचण निर्माण होणे. 
  • गोष्टी ऐकू येतात पण समजण्यास त्रास होतो. 
  • तीच गोष्ट वारंवार सांगणे किंवा पुन्हा सांगणे.
  • खूप थकवा जाणवणे.
  • कानात सतत आवाज जाणवणे.
  • डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवणे. 
  • काहीच ऐकू न येणे. 

श्रवणशक्ती कमी होण्याची कारणे :

  • वाढत्या वयाबरोबर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमचे कान खूप कमकुवत होऊ शकतात. 
  • अति आवाजाच्या ठिकाणी काम केल्याने किंवा राहिल्याने श्रवणशक्ती कमी होऊ शकते. 
  • कुटुंबातील अनुवांशिक विकार.
  • तुम्ही ऑटो इम्यून रोगाने ग्रस्त असाल तरीही ऐकण्याची समस्या असू शकते. 
  • ऑटोटॅक्सिस औषधे घेतल्याने ही समस्या उद्भवू शकते. 

उपचार काय?

  • ऐकण्याची क्षमता कमी किंवा कमकुवत असल्यास डॉक्टर सुरुवातीच्या टप्प्यात काही औषधे देऊ शकतात. त्याच वेळी, जर कान पूर्णपणे खराब झाला असेल, तर अशा परिस्थितीत मशीन बसविण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. 
  • श्रवणशक्ती कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु, जर तुम्हाला ऐकण्यास अडचण येत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget