एक्स्प्लोर

Health Tips : कांद्याची पात हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या कशी वापराल?

Health Tips : कांद्यामध्ये असलेले Quercetin हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते जे फ्री रॅडिकल्सशी लढून हृदयरोगांपासून संरक्षण करते.

Health Tips : कांद्याची पात (Green Onion) ही एक भाजी आहे जी कोणत्याही भाजीत घातल्यास ती चवदार आणि स्वादिष्ट बनते. त्यामुळे याचा उपयोग भाज्यांमध्ये केला जातो. कारण त्यामुळे भाज्या दिसायला अधिक आकर्षक होतात. कांद्याची पात कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. ज्याचा आपण सर्वांनी आपल्या रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. विशेषत: हृदयरोगी आणि वृद्ध लोकांसाठी याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. कांद्याच्या पातीमध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. चला जाणून घेऊयात कांद्याची पात आपल्या हृदयासाठी इतकी उपयुक्त का आहे. 

कांद्याची पात हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे 

  • कांद्याच्या पातीमध्ये असलेले Quercetin हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते जे फ्री रॅडिकल्सशी लढून हृदयरोगांपासून संरक्षण करते.
  • यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, फायबर आणि इतर पोषक घटक आढळतात ज्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात.
  • कांद्याच्या पातीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 
  • यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. 
  • कांद्याच्या पातीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात ज्यामुळे सूज कमी होते.
  • कांद्याच्या पातीचे नियमित सेवन केल्याने रक्तवाहिन्या लवचिक आणि निरोगी राहतात. 


कांद्याच्या पातीचा कसा वापर कराल? 

सॅलड म्हणून - कांद्याची पात पातळ कापून सॅलडमध्ये घाला. त्यात टोमॅटो, काकडी आणि लिंबाचा रस घाला.
सँडविचमध्ये - ब्रेडवर कांद्याची पात, टोमॅटो आणि इतर भाज्या घालून सँडविच बनवा.
चटणीमध्ये - कांद्याची पात बारीक चिरून चटणीमध्ये घाला.
सूपमध्ये - तुम्ही कांद्याची पात आणि इतर भाज्यांचे सूप बनवून ते पिऊ शकता.
रसामध्ये - कांद्याच्या पातीचा रस पिणे फायदेशीर आहे. 

अशा प्रकारे तुम्ही कांद्याच्या पातीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता आणि आपले आरोग्य निरोगी ठेवू शकता. त्याचप्रमाणे कांद्याची पात प्रत्येक वयोगटातील लोकांना खायला वेगवेगळ्या प्रकारे आवडते तर याचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता. विशेषत: ही बाराही महिने आढळणारी भाजी आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Embed widget