एक्स्प्लोर

Health Tips : देशी तूप खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या काय आहे सत्य?

Health Tips : ज्यांचे कोलेस्ट्रॉल आधीच उच्च पातळीवर आहे त्यांच्यावर देशी तुपाचा अधिक परिणाम होतो.

Health Tips : देशी तूप हा आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय स्वयंपाकघरात देशी तूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. भारतीय लोक रोजच्या जेवणात तूपाचा विविध प्रकारे वापर करतात. सकाळच्या नाश्त्यात देशी तुपाबरोबर चपाती किंवा पराठे असोत, तसेच डाळी, भाजी आणि भाताबरोबर देशी तुपाचा वापर केला जातो. पण देशी तुपाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढते की नाही यावर बराच काळ वाद सुरू आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की देशी तुपात फॅटचे प्रमाण जास्त असल्याने ते कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. पण काही अभ्यासानुसार देशी तुपाचा कोलेस्ट्रॉलवर विशेष प्रभाव पडत नाही. 

देशी तुपाचे सेवन कोणत्या परिस्थितीत कोलेस्ट्रॉल वाढवू शकते. देशी तुपाचे प्रमाण व्यक्तीचे वय आणि आरोग्य यावर अवलंबून असते की त्याच्या सुरुवातीच्या कोलेस्टेरॉलच्या स्थितीवर? कोलेस्ट्रॉलवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून तुपाचे सेवन संतुलित कसे करावे? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

देशी तूप जास्त प्रमाणात खाणे

देशी तूप जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते. देशी तूप सामान्य प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉल आणि खराब एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यांसारखे आजार होऊ शकतात. 

पूर्वीपासून असलेलं उच्च कोलेस्ट्रॉल

ज्यांचे कोलेस्ट्रॉल आधीच उच्च पातळीवर आहे त्यांच्यावर देशी तुपाचा अधिक परिणाम होईल. उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना आहार आणि औषधांद्वारे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे आवश्यक आहे, अशा परिस्थितीत देसी तुपाचे जास्त सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते.

वयोवृद्ध लोकांमध्ये वाढत्या वयानुसार कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण कमकुवत होत जाते. अशा परिस्थितीत तुपाचा प्रभाव जास्त असू शकतो. वयानुसार कोलेस्ट्रॉल नियंत्रण कमकुवत होते. 60 वर्षांवरील लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. देशी तुपात सॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. देशी तूप जास्त प्रमाणात सेवन करणे वृद्धांसाठी घातक ठरू शकते. यासाठी वयोवृद्ध लोकांनी देशी तुपाचं सेवन करू नये. जर देशी तुमाचं सेवन केलं नाही तर तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget