एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात तुम्ही रोज च्यवनप्राश खात आहात? च्यवनप्राश खरा आहे की बनावट हे कसे ओळखाल?

Health Tips : हिवाळ्यात आरोग्यासाठी च्यवनप्राश खूप फायदेशीर आहे.

Health Tips : बहुतेक लोक हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी च्यवनप्राश खातात. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, च्यवनप्राशमध्ये (Chyawanprash) कधी कधी साखर मिसळली जाते. तुम्ही ते खाल्ल्यावर तुम्हाला कळत नाही. पण, अशा प्रकारे तपासले तर सहज ओळखता येईल. या टिप्स फॉलो करून तुम्ही सहज तपासू शकता की च्यवनप्राश खरा आहे की बनावट आहे.

हिवाळ्यात आरोग्यासाठी च्यवनप्राश खूप फायदेशीर आहे. हे शरीरासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. हिवाळ्यात रोज च्यवनप्राश खाल्ल्यास सर्दी, खोकला आणि हंगामी फ्लूपासून बचाव होतो. बनावट च्यवनप्राशमुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. या युक्त्यांमधून तुम्ही सहज शोधू शकता की च्यवनप्राश खरा आणि बनावट च्यवनप्राश यात काय फरक आहे?

तुम्ही चाचणी करून खरा आणि बनावट च्यवनप्राश यात फरक करू शकता का?

तुम्ही तपासणी करून देखील शोधू शकता

तुम्ही खऱ्या आणि बनावट च्यवनप्राशची चाचणी करूनही फरक करू शकता. खरंतर, च्यवनप्राशाची चव थोडी कडू असते, तर च्यवनप्राश खूप गोड असेल तर त्यात साखर टाकली जाते. आणि ते बनावट आहे. हिवाळ्यात च्यवनप्राश आरोग्यासाठी खूप चांगला आहे. हे इम्युनिटी बूस्टरसारखे काम करते. 

आपण दुधाद्वारे देखील तपासू शकता

च्यवनप्राश दुधात मिसळून खरा आहे की बनावट हे तुम्ही सहज शोधू शकता. नकली च्यवनप्राश दुधात सहज विरघळतो. खरंतर, च्यवनप्राश विरघळण्यास फार कठीण आहे. अशा वेळी तुम्ही दुधाऐवजी पाणीही वापरू शकता. 

वासाने ओळखा

च्यवनप्राश खरा आहे की बनावट हे जर तुम्हाला ओळखायचे असेल तर त्यासाठी तुम्ही वास घेऊन तुम्ही सहज शोधू शकता. खऱ्या च्यवनप्राशचा वास घेतल्यावर दालचिनी, वेलची आणि पिंपळीचा उग्र वास येतो. तर बनावट च्यवनप्राशमध्ये कोणत्याही प्रकारचा सुगंध नसतो. हिवाळ्यात च्यवनप्राश खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे हिवाळ्यात रक्ताभिसरण चांगले राहते. अशा पद्धतीने तुम्ही खरा आणि बनावट च्यवनप्राश सहज पद्धतीने अगदी साध्या सोप्या प्रकारे ओळखू शकता.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Hair Care Tips : तुम्ही रोज 'हे' पेय पित असाल तर आजच थांबा, पडू शकतं टक्कल; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Happy Children’s Day 2026: बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
World Pneumonia Day 2026 : हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Decline In Groundwater Levels: राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Embed widget