एक्स्प्लोर

Health Tips : सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

Health Tips : आपल्या त्वचेला कडक उन्हापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन लावणे चांगले. अशा परिस्थितीत सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते का असा प्रश्न अनेकांना पडतो.

Health Tips : हिवाळ्यात आपल्या त्वचेची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्वचा सतत कोरडी होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, लोक आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये सनस्क्रीनचा समावेश करतात. इतर गोष्टींप्रमाणेच सनस्क्रीन देखील लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा, त्वचा तज्ज्ञ त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला देतात. पण, तुम्हाला माहित आहे का की, त्वचेसाठी सुरक्षित मानले जाणारे व्हिटॅमिन डी शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी कमी करू शकतात.

काही लोकांचा असा विश्वास आहे की, सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन डी कमी होतो. या विषयावर यापूर्वीही अनेक संशोधने झाली आहेत. हार्वर्डच्या अहवालानुसार, सनस्क्रीन UVB प्रकाश रोखून सनबर्न प्रतिबंधित करते. याचा अर्थ सनस्क्रीनच्या वापरामुळे व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते. पण, खूप कमी लोक योग्य प्रमाणात सनस्क्रीन वापरतात. काही लोक ते फक्त अधूनमधून वापरतात. त्यामुळे व्हिटॅमिन डीवर सनस्क्रीनचा प्रभाव तितकासा महत्त्वाचा नसावा.

तज्ञ काय म्हणतात?

सनस्क्रीनमुळे व्हिटॅमिन डी कमी होते की नाही याबद्दल बोलणे थोडे कठीण असल्याचे सौंदर्य तज्ज्ञ सांगतात. सनस्क्रीन त्वचेचे संरक्षण करते. पण, व्हिटॅमिन डीच्या पातळीवरील संभाव्य परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाशापासूनच व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळत असल्याचे डॉ. सांगतात.

पण, सूर्याच्या किरणांचा त्वचेवर वाईट परिणाम होतो, त्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन व्हिटॅमिन डीला ब्लॉक करू शकते. त्यामुळे सनस्क्रीनचा योग्य वापर करावा.

अतिनील किरणांचा प्रभाव

स्किन क्युअर क्लिनिकचे त्वचा आणि केस तज्ज्ञ बीएल जांगीड म्हणतात की, सनस्क्रीन लावल्यानंतरही त्वचेवर अतिनील किरणांचा प्रभाव राहतो. पण लोक त्वचेवर सनस्क्रीनचा योग्य वापर करत नाहीत. तज्ञ दर दोन तासांनी ते वापरण्याची शिफारस करतात. पण, बऱ्याचदा लोक या नियमाचे पालन करत नाहीत. डॉ. जांगीड हेही सांगतात की, तुम्ही कोणताही सनस्क्रीन वापरलात तरी तुमच्या त्वचेवर अतिनील किरणांचा काही ना काही प्रभाव पडतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा 15 मिनिटे उन्हात राहून व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळवता येते.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Women Health Tips : महिलांमध्ये झोपेशी संबंधित 'हे' 3 हार्मोन्स बदल असू शकतात जबाबदार; वेळीच काळजी घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
Pregnancy Problems: गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
Women Health: नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Embed widget