एक्स्प्लोर

Self Confidence : स्वत:ला इतरांपेक्षा कमी समजू नका; आत्मविश्वास वाढविण्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा

How To Increase Self Confidence : जीवनात यश मिळवण्यासाठी आणि आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.

How To Increase Self Confidence : आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल आणि स्वत:ची ओळख निर्माण करायची असेल तर आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. साठी  पण बरेच लोक खूप लाजाळू असतात. लाजाळू असण्याबरोबरच त्यांना लोकांशी बोलताना अवघडल्यासारखे वाटते. अशा वेळी कोणतेही काम करताना ते कचरतात. त्यामुळे ते कोणतेही काम नीट करू शकत नाहीत आणि पुढेही जाऊ शकत नाहीत. त्यांना स्टेजवर एखाद्यासमोर बोलण्यात किंवा प्रेझेंटेशन देताना खूप अडचणी येतात, पण याउलट आत्मविश्वास असलेल्या लोकांसाठी हे काम अगदी सोपे आहे. त्यामुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. याबरोबरच हे आपल्या मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. पण जर तुमचा स्वभाव लाजाळू असेल तर काही अडचण नाही तर तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. ज्यासाठी तुम्ही अशा प्रकारे स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवू शकता. 

अतिविचार करू नका

जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही गोष्टींचा अतिविचार करण्याची सवय सोडली पाहिजे. कारण निरर्थक गोष्टींचा विचार करण्याची सवय तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवते. निरर्थक गोष्टींबद्दल विचार करण्यात तुमची ऊर्जा वाया घालवण्याऐवजी सकारात्मक आत्म-चर्चा वापरा.

छोट्या गोष्टींपासून बदल करा

प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आधी लहान गोष्टींपासूनच होते. यासाठी आधी मित्र-मंडळींसमोर आत्मविश्वासाने बोला. असे करून तुमच्या मनातील भीती कमी होईल. 

स्वतःची इतरांशी तुलना करू नका

दुसऱ्याच्या जीवनशैलीची आणि विचारांची तुमच्याशी तुलना करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण असतो ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. पण जर आपण स्वतःची किंवा आपल्या कामाची तुलना दुसऱ्या कोणाशी केली तर त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो.

स्वतःवर विश्वास ठेवा

आयुष्यात काही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तरच आपण आपले विचार इतरांसमोर उघडपणे मांडू शकता. यासाठी आधी स्वत:वर विश्वास ठेवा.

संयम ठेवा

तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात एखादा चांगला बदल हवा असेल तर त्यासाठी संयम ठेवणं फार गरजेचं आहे. संयम ठेवल्याने अनेक गोष्टी साध्य करता येतात. शिकता येतात. मात्र, जर तुमच्यात संयमच नसेल तर याचा अर्थ तुमचं मन स्थिर नाही. यासाठी नेहमी संयम ठेवायला शिका.  

महत्त्वाच्या बातम्या

Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
Health: चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..

व्हिडीओ

Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Embed widget