एक्स्प्लोर

नखं खाताय...मग आजच ही सवय सोडा, 'हे' आहेत त्याचे दुष्परिणाम

नखं खाण्याची सवय (Chewing the nails) वाईट असते असं लहानपणी प्रत्येकाने ऐकलं असेल पण त्याचे नेमके दुष्परिणाम काय आहेत हे जाणून घेऊयात.  

Health : लहानपणी आपल्याला सारखं सांगण्यात येत असायचं की नखं खाण्याची सवय ही वाईट सवय आहे. पण ही सवय नेमकी का वाईट आहे हे कोणीच सांगत नाही. असं सांगणाऱ्या प्रत्येकालाच माहित होतं की नखं खाणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही. पण त्याचे आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतात हे अनेकांना माहित नाही.

नखे चावण्याच्या सवयीमुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. ज्यामुळे चेहर्‍यावर लालसरपणा, सूज इत्यादी समस्या उद्धवू शकतात. इतकेच नाही तर कधीकधी नखे दाताने चावण्याच्या सवयीमुळे नखांखाली बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे पू होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे असह्य वेदना देखील होऊ शकतात.

नखांवर परिणाम
नखे चावण्याची सवयीमुळे नखांच्या आतील टिशू खराब होण्याची शक्यता असते.  ज्यामुळे कायमचे नखे कायमचे खराब होऊ शकतात. नखे चावण्याच्या सवयीमुळे बर्‍याच वेळा नखांची वाढ होणे थांबते. जर ही समस्या एकदा झाली तर त्याचे निराकरण करणे अशक्य होते.

दातांची समस्या उद्भवण्याची शक्यता
ज्यांना नखे चावण्याची सवय असते त्यांच्या समोरच्या दातांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याचं आढळलं आहे. यामुळे दात कमकूवत होऊ  शकतात, दातांमध्ये फट निर्माण होऊ शकते आणि दातामध्ये डागदेखील पडून शकतात. यामुळे दात सैल होणे आणि दात पडण्याचा देखील धोका असतो. या सवयीमुळे हिरड्यांवर देखील वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

बालपणात नखे चावण्याची सवय वेळेत सोडली गेली नाही तर दात वाकडेतिकडे होऊ शकतात.  नखे चावण्याच्या सवयीमुळे दात सैल होतात. दातांची पकड सैल झाल्याने ते त्यांचा आकार बदलतात. बालपणाच्या या सवयीमुळे त्या व्यक्तीला नंतर दातांवर ब्रेसेस घालण्याची गरज लागते.

महत्वाच्या बातम्या : 



Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget