एक्स्प्लोर

सावधान! त्वचेसाठी 'या' उत्पादनांचा वापर करणं ठरू शकतं घातक

बाजारातल अनेक ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध असतात, जी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. पण ही केमिकलयुक्त उत्पादनं अनेकदा त्वचेसाठी घातकही ठरतात.

मुंबई : बाजारामध्ये अनेक सौंदर्यप्रसाधनं उपलब्ध आहेत. जी वेळोवेळी त्वचेला होणाऱ्या फायद्यांबाबत दावा करत असतात. एवढच नाहीतर त्वचेच्या विविध समस्यांसाठी वेगवेगळी उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. बदलतं वातवरण आणि वाढतं प्रदुषण यांमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का? वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. जाणून घेऊया काही अशा उत्पादनांबाबत जे त्वचेसाठी घातक ठरतात. - चेहऱ्याची त्वचा फार सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे चेहऱ्यासाठी साबणाऐवजी फेसवॉशचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. साबणामुळे त्वचा शुष्क होते. पण फेसवॉश त्वचेची आद्रता कायम ठेवण्यासाठी मदत करतो. - हेअर स्प्रेचा वापर केस सेट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हेअर स्टाइल व्यवस्थित राहून स्टायलिश लूक मिळण्यास मदत होते. परंतु, हा हेअर स्प्रे स्काल्पसोबतच त्वचेसाठी हानिकारक ठरतो. हेअर स्प्रेमध्ये अल्कोहोल असतं. यामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी होते आणि त्वचेवर पिंपल्स आणि जवजळ होण्याची समस्या उद्भवते. तसेच स्काल्प कोरडे होऊन केसांमध्ये कोंड्याच्या समस्येचाही सामना करावा लागतो. कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय! - साधारणतः त्वचेची आद्रता टिकवून ठेवण्यासाठी लोक बॉडी लोशन लावतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का?, यामुळे त्वचेची रोमछिद्र बंद होऊ शकतात. ज्यामुळे त्वचेच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. - हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर केला जातो. पण जास्त गरम पाणी त्वचेची आद्रता शोषून घेतं, त्यामुळे त्वचा कोरडी होते. याव्यतिरिक्त यामुळे त्वचा जास्त सीबमचं उत्पादन करते आणि त्वचेवर पिंपल्स येतात. - नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी नेलपेंटचा वापर केला जातो. या नेलपेंटमध्ये अॅलर्जी निर्माण करणारे म्हणजेच, फॉर्मलाडिहाइड आणि अॅसीटेट तत्व असतात. त्यामुळे नखं आणि त्यांच्या आजुबाजूच्या त्वचेला नुकसान पोहोचतं. याव्यतिरिक्त नेलपेंट रिम्हूवरचा वापर करणंही नखांसाठी घातक ठरतं. हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे - शॅम्पू केसांचं सौंदर्य राखण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतो. परंतु, शॅम्पूमुळे स्काल्प अॅलर्जी किंवा कोरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा केसांसाईठ शॅम्पूचा वापर करत असाल तेव्हा त्यामध्ये पाणी मिसळून केसांना लावा. त्यामुळे स्काल्पच्या त्वचेला नुकसान होणार नाही. - हेअर डायमध्ये हानिकारक तत्व असतात. जे त्वचेसाठी घातक ठरू शकतात. - डिओड्रंटही त्वचेची छिद्र रोखण्याचं काम करतो. ज्यामुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात. टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Health Tips : दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
Breast Cancer: काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: अजय बारस्कर पेनड्राईव्ह घेऊन पोलीस ठाण्यात, मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या खनपटीला बसले, म्हणाले...
अजय बारस्कर पेनड्राईव्ह घेऊन पोलीस ठाण्यात, मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या खनपटीला बसले, म्हणाले...
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Embed widget