एक्स्प्लोर

हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे

अवकाळी पावसामुळे थंडीचा अद्याप पत्ता नसला तरिही वातावरणातील बदल हळूहळू जाणवू लागला आहे. बदलणाऱ्या वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. कारण बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.

अवकाळी पावसामुळे थंडीचा अद्याप पत्ता नसला तरिही वातावरणातील बदल हळूहळू जाणवू लागला आहे. बदलणाऱ्या वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. कारण बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. संतुलित आहार घेतल्याने आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. अशावेळी आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तसं पाहायला गेलं तर सर्व ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत असणाऱ्या बदाम खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे... एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, दररोज जवळपास 20 ग्रॅम बदाम खाल्याने हृदयरोग आणि कॅन्सरपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच संशोधनामध्ये सांगितल्यानुसार, मुठभर बदाम दररोज खाल्याने लोकांमध्ये हृदय रोगाचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो. यामुळे 15 टक्के कॅन्सरचा धोका धोका कमी होतो. बदाम खाण्याचे फायदे :
  • हिवाळ्यात बदाम खाणं फायदेशीर ठरंत, कारण त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यास मदत होते.
  • दररोज सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.
  • सकाळी दुधासोबत बदामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
  • बदामांचं सेवन केल्याने त्वचेच्या सौंदर्यासोबतच केसांचं सौंदर्य वाढण्यासही मदत होते.
  • हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही बदाम अत्यंत फायदेशीर ठरतं.
  • कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी बदाम अत्यंत उपयोगी ठरतं.
  • हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही बदाम खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
  • गर्भवती महिलांसाठीही बदामाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.
  • बदामामध्ये असलेलं फायबर पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतं.
  • हाडांचं आरोग्य राखण्यासाठीही बदाम मदत करतं.
टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
Embed widget