एक्स्प्लोर

Beauty Tips : फक्त सात दिवसात चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करा, 'ही' आयुर्वेदिक पेस्ट वापरा

Beauty Tips : जर तुम्हाला सात दिवसांच्या आत तुमची त्वचेवरील सुरकुत्या दूर करुन तेज वाढवायचे असेल, तर येथे दिेलेल्या पद्धतीनुसार आयुर्वेदिक पेस्ट तयार करा आणि स्वतःच परिणाम पाहा.

Beauty Tips : जर तुम्हाला सात दिवसांच्या आत तुमची त्वचेवरील सुरकुत्या दूर करुन तेज वाढवायचे असेल, तर येथे दिलेल्या पद्धतीनुसार आयुर्वेदिक पेस्ट तयार करा. ही घरगुती आणि पूर्णपणे आयुर्वेदिक पेस्ट लावून तुम्ही तुमच्या त्वचेच्या सौंदर्याशी संबंधित बहुतेक समस्या दूर करू शकता. यामुळे त्वचेचा निस्तेजपणा, कोरडेपणा, काळवटपणा, उघडे छिद्र यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. हा एक पेस्ट लावल्याने या सर्व समस्या दूर होऊ शकतात.

पेस्ट तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी

ही पेस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत.

  • 1 चमचा मध
  • 1 टीस्पून बेसन
  • 1 टीस्पून गुलाब पाणी
  • 1 टीस्पून मोहरीचे तेल

या सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा. मोहरीच्या तेल त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळेच पारंपारिक उटणे बनवण्यासाठीही मोहरीचे तेल वापरले जाते. तुमची त्वचा कोरडी असो किंवा खूप तेलकट किंवा कॉम्बिनेशन त्वचा असो, ही पेस्ट सर्व प्रकारच्या त्वचेवर लावता येते.

पेस्ट त्वचेवर लावण्याची पद्धत

  • पेस्ट त्वचेवर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
  • ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे तशीच राहू द्या.
  • पेस्ट सुकल्यावर पाणी, दूध किंवा गुलाब पाण्याने चेहरा ओला करा आणि नंतर ही पेस्ट हलक्या हातांनी गोलाकार घासून सैल करा, नंतर चेहरा पाण्याने धुवा.
  • या पद्धतीने लेप काढल्याने तुमच्या त्वचेला स्क्रबचा फायदाही होतो. म्हणजेच हा लेप त्वचेवर फेसपॅक म्हणूनही काम करतो आणि स्क्रब म्हणूनही.
  • लेप काढल्यानंतर, कोरफड जेल किंवा लोशनने त्वचेला हलके मालिश करा.
  • ही पेस्ट त्वचा हायड्रेट करते. यामुळे जळजळ देखील शांत होईल.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • मोहरीच्या तेलामुळे, ही पेस्ट लावल्यानंतर सुरुवातीला त्वचेची जळजळ होईल, हे एक चांगले चिन्ह आहे.
  • ही पेस्ट तुम्ही 3 ते 4 वेळा लावल्यानंतर तुमच्या त्वचेला या पेस्ट सवय होईल आणि मग तुम्हाला त्वचेवर जळजळ होण्याची समस्या होणार नाही.
  • मोहरीचे तेल जीवाणूनाशक आहे. त्यामुळे ही पेस्ट पिंपल्स असलेल्या त्वचेवरही लावता येते. या पेस्टच्या नियमित वापराने मुरुमांची समस्या पूर्णपणे दूर होईल.
  • जर तुम्ही ही पेस्ट पिंपल्स असलेल्या त्वचेवर लावत असाल, तर पेस्ट काढताना काळजी घ्या जेणेकरून पिंपल्स फुटणार नाहीत. यासाठी लेप पूर्णपणे सुकण्यापूर्वी काढा. कारण ओली पेस्ट सहज निघते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

World Pneumonia Day 2026 : हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो : तज्ज्ञांचा इशारा
MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
Tulsi Vivah 2026 : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
Daily Walking Target : दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण
दररोज 10,000 पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का? वयानुसार आणि फिटनेसनुसार किती चाललं पाहिजे? जाणून घ्या योग्य प्रमाण

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget