एक्स्प्लोर

डोकेदुखी, अपचन ते लठ्ठपणा, कोल्ड्रिंक्स पिण्याचे दुष्परिणाम

कोल्ड्रिंक्स नियमित प्यायल्याने पचनशक्ती बिघडते. अपचन, अॅसिडीटी, गॅसेस, मूळव्याध, जुलाब अशा प्रकारचे आजार कोल्ड्रिंक्समुळे होण्याची शक्यता असते.

मुंबई : तहान लागल्यावर अनेक जण पाणी किंवा सरबतं पिण्याऐवजी शीतपेयं पिणं पसंत करतात. मात्र वारंवार कोल्ड्रिंक पिण्याची ही सवय आपल्याला महागात पडू शकते. कोल्ड्रिंक पिण्याच्या दुष्परिणामांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कोल्ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा येण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमधल्या लठ्ठपणाचं मुख्य कारण कोल्ड्रिंक्सही असू शकतं. डाएट सोडाही शरीरासाठी घातक ठरु शकतो, त्यामुळे साखर खाण्याची इच्छा वाढते. गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. कोल्ड्रिंक्स नियमित प्यायल्याने पचनशक्ती बिघडते. अपचन, अॅसिडीटी, गॅसेस, मूळव्याध, जुलाब अशा प्रकारचे आजार कोल्ड्रिंक्समुळे होण्याची शक्यता असते. आतड्यांचे आरोग्य बिघडून त्याचे आजार होण्याची शक्यता कोल्ड ड्रिंक्समुळे वाढते. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये असलेल्या घटकांमुळे कॅन्सरसारखे आजार, मेंदूचे विकार, डोकेदुखी, थकवा, त्वचाविकार, थायरॉईड, हार्मोन्सचे विकार, वंध्यत्व येण्याची शक्यता असते. कोल्ड्रिंक्समध्ये असलेल्या कॅफेनमुळे निद्रानाश होतो, रक्तदाब वाढतो. शीतपेयांच्या नियमित सेवनाने शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होऊन शरीर कोरडं होतं. यासोबत किडनी, लिव्हर, हाडं, दाताचे विकार, ह्रदयविकार होण्याची शक्यता वाढते.

महत्त्वाच्या बातम्या

IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Embed widget