एक्स्प्लोर

SAIL Recruitment 2022-23: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, आजच करा अर्ज

नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

SAIL Recruitment 2022-23: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

विविध पदांच्या १५८ पदांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech

एकूण जागा - ६

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

पोस्ट - मॅनेजर

शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech, ७ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - ४

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

पोस्ट - मेडिकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता - MBBS, १ वर्षाचा अनुभव

एकूण जागा - ५

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

पोस्ट - कन्सल्टंट

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी/DNB, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - १०

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

पोस्ट - ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी)

शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - ७३

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी)

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, ITI/NCVT

एकूण जागा - ३०

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) अवजड वाहन चालक

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, १ वर्षाचा अनुभव

एकूण जागा - १०

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

पोस्ट - ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - १३

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, ITI

एकूण जागा - ७

वयोमर्यादा - ३२ ते ४१ वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in

बाल विकास प्रकल्प अहमदनगर

पोस्ट - अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता - ७वी उत्तीर्ण

एकूण जागा - २

नोकरीचं ठिकाण - अहमदनगर

वयोमर्यादा - २१ ते ३० वर्ष

मुलाखतीतून निवड होणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर, जि. अहमदनगर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ डिसेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट - ahmednagar.nic.in

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Embed widget