एक्स्प्लोर

India Post GDS Bharti 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी! परीक्षेशिवाय होणार निवड  

India Post GDS Bharti 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी आहे. उमेदवारांची परीक्षेशिवाय निवड होणार आहे.  

India Post GDS Bharti 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पोस्टऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 38926 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय पोस्टच्या या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. 

सर्व राज्यांत होणार भरती
या पोस्ट ऑफिसच्या भरतीमध्ये देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भरती होणार आहे. पोस्ट ऑफिसमधील डाक सेवकच्या या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्य उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

परीक्षेशिवाय होणार निवड 
भारतीय पोस्टच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कालपासून म्हणजे 2 मे 2022 पासून सुरू झाली असून 5 जून 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड परीक्षा न घेता थेट 10 वीच्या गुणपत्रिकेच्या आधारे केली जाईल. 10 वी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
 
भारतीय पोस्टाच्या या भरतीमध्ये डाक सेवक पदासह, शाखा पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट पोस्टमास्तर (ABPM) या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड होणार आहे. शाखा पोस्तरला दरमहा 12000 रुपये, असिस्टंट पोस्टमास्तरसाठी दरमहा दहा हजार पगाद दिला जाणार आहे.  

अटी: डाक सेवक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराला सायकल चालवता येणे गरजेचे आहे. दुचाकी किंवा स्कूटर चालवणारे उमेदवार देखील अर्ज या पदासाठी पात्र मानले जातील. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget