एक्स्प्लोर

10 वी 12 वी झालेल्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास

 तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. इंडियन ऑइल (IOCL) तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे

Job News :  तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. इंडियन ऑइल (IOCL) तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे. इंडियन ऑइलने 10 वी 12 वी, डिप्लोमा आणि पदवीधर तरुणांसाठी 1770 हून अधिक अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 3 मे पासून सुरु झाली आहे.  आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

कोण करु शकतो अर्ज? 

या भरतीत सामील होण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. बीए, बीएससी, बीकॉम सारखे अभ्यासक्रम करणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. काही पदांसाठी कौशल्य प्रमाणपत्र देखील आवश्यक असू शकते. म्हणून, अर्ज करण्यापूर्वी, अधिसूचनेतील तुमच्या पात्रतेशी संबंधित तपशील निश्चितपणे तपासा. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असावे. हे वय 31 मे 2025 पर्यंत वैध मानले जाईल. त्याच वेळी, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

कोणत्या पदांचा समावेश आहे?

या भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, फिटर, ऑपरेटर अशा तांत्रिक आणि गैर-तांत्रिक पदांचा समावेश आहे. रिक्त पदांची एकूण संख्या 1770आहे. प्रत्येक ट्रेडनुसार पात्रता आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

निवड कशी केली जाईल?

या अप्रेंटिस भरतीमध्ये निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. ज्या उमेदवारांचे नाव शॉर्टलिस्टिंग यादीत येईल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. ही प्रक्रिया 16 जून ते 24 जून दरम्यान करण्यात येणार आहे. 

स्टायपेंड आणि प्रशिक्षणाची संधी मिळेल

या योजनेअंतर्गत, निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाचे म्हणजेच 12 महिने प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत, अप्रेंटिस कायद्यानुसार, त्यांना मासिक स्टायपेंड (पगार) देखील मिळेल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://iocl.com किंवा https://horticulture.bihar.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी NAPS/NATS पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. दरम्यान, जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी तातडीने अर्ज करावेत. कारण अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच उरले आहेत. अर्ज करण्याची आजची षेवटची तारीख आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे करालं अर्ज? 

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget