एक्स्प्लोर

Job Majha : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती

Job Majha : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. (AIASL)


विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - ग्राहक सेवा कार्यकारी (कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह)

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व

एकूण जागा - 11

मुलाखतीची तारीख - 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील - www.aiasl.in


पोस्ट - कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ( ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह)


शैक्षणिक पात्रता - 12वी पास, एअरलाईन डिप्लोमा, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व

एकूण जागा - 25

मुलाखतीची तारीख - 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील - www.aiasl.in


पोस्ट - हँडीमन आणि हँडीवुमन

शैक्षणिक पात्रता - 10वी पास, स्थानिक, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान

एकूण जागा - 81

मुलाखतीची तारीख - 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील - www.aiasl.in

 

पोस्ट - हँडीमन (क्लिनर)

शैक्षणिक पात्रता - 10वी पास, स्थानिक, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान

एकूण जागा- 20

मुलाखतीची तारीख - 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील - www.aiasl.in


पोस्ट - युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता - 10वी पास, HMV ड्रायव्हिंग लायसन्स

एकूण जागा - 7

मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता - हॉटेल प्रिस्टाईन रेसिडेन्सी. विमानतळ रोड, S.V.P च्या पुढे इंटरनॅशनल, सरदारनगर, हंसोल, अहमदाबाद, गुजरात- 382475

मुलाखतीची तारीख - 7 ते 13 फेब्रुवारी 2023

तपशील - www.aiasl.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

 

>> बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती

बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 225 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  6 फेब्रुवारी 2023 अशी आहे.

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र
पोस्ट : आयटी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : B.Tech. / B.E.

एकूण जागा : 123


वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

तपशील : bankofmaharashtra.in  

पोस्ट : बिजनेस डेव्हलेपमेंट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ MBA/ PG

एकूण जागा : 50

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

तपशील : bankofmaharashtra.in 

पोस्ट : राजभाषा ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

एकूण जागा : 15

वयोमर्यादा : 25 ते 35 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023

तपशील : bankofmaharashtra.in 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget