(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती
Job Majha : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांच्या 124 जागांसाठी भरती निघाली आहे. 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण आणि ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
Job Majha : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांच्या 124 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी ऑनलाईल पद्धतीने अर्ज करायचाआहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी जाणून घेऊयात.
VNIT नागपूर (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर)
पोस्ट : टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण आणि ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : 30
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
तपशील : vnit.ac.in
पोस्ट : ऑफिस अटेंडेंट/लॅब अटेंडेंट
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
एकूण जागा : 20
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
तपशील : vnit.ac.in
पोस्ट : टेक्निकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech/MCA किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Sc किंवा 50 टक्के गुणांसह M.Sc
एकूण जागा : 20
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
तपशील : vnit.ac.in
पोस्ट : सिनियर टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण आणि ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : 15
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
तपशील : vnit.ac.in
पोस्ट : ज्युनियर असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.
एकूण जागा : 13
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
तपशील : vnit.ac.in
पोस्ट : सुपरिटेंडेंट
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पदवी किंवा 50 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट
एकूण जागा : 06
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
तपशील: vnit.ac.in
पोस्ट : सिनियर असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.
एकूण जागा : 05
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
तपशील : vnit.ac.in
पोस्ट : स्टनोग्राफर
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, शॉर्ट हँड 80 श.प्र.मि.
एकूण जागा : 03
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख : 2 जानेवारी 2023
अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur - 440 010
तपशील - vnit.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर news & events मध्ये current openings वर क्लिक करा. Recruitment-2022 of Non Teaching Cadre staff at VNIT, Nagpur या लिंकवर क्लिक करा. संंबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)