एक्स्प्लोर

Job Majha : राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती आणि इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती 

Job Majha : राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती, इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लि आणि BECIL मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 

Job Majha : राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती, इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लि आणि BECIL मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तर राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती येथील भरतीसाठी इच्छूक उदेवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचे आहेत. BECIL मधील भरतीसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या भरतीबाबत संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवरांनी अर्ज करायचे आहेत. 

BECIL

रिक्त पदांचे नाव : विविध पदांकरिता भरती

कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यकापासू ते योग प्रशिक्षकापर्यंतची पदभरती होते आहे.

शैक्षणिक पात्रता : 10  वी पास ते डिप्लोमा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी

एकूण जागा : 73

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com, ‘Careers Section’

 
राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती

पदाचे नाव : वीजतंत्री आणि तारतंत्री

शैक्षणिक पात्रता : राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र

एकूण जागा : 99

अर्ज पद्धत : ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.mahadiscom.in


इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लि.

रिक्त पदाचे : मीटर रीडर्स

शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण

एकूण जागा : 486

वयोमर्यादा : 18 ते 30

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.icsil.in


फील्ड पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 97

वयोमर्यादा : 21 ते 35

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.icsil.in
 

या भरतीबाबत उमेदवारांना अधित माहिती पाहिजे असेल तर त्यांना खाली देलेल्या लिंकवरून सविस्तर माहिती मिळेल. 

 https://www.becil.com/uploads/vacancy/280AIIMSGuwahati7march23pdf-dcae448c5c6a141145c2ae91f5457bbc.pdf
 

 https://missionmpsc.com/mahavitaran-recruitment-2023-4/


  https://icsil.in/requirement-careers

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Job Majha : 10 वी पास, ITI च्या उमेदवारांना नोकरीची संधी! व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात विविध पदांसाठी भरती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 28 September 2024Rajkot fort : भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक? शिल्पकारांची माहितीRajkot fort Shivaji Maharaj Statue : 'मालवणमधील घटनेला महाराष्ट्राचं ढिसाळ प्रशासन जबाबदार'ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samarjeetsinh Ghatge : थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
थांबलो असतो, तर परिवर्तन शक्य नव्हतं, निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच कागलची लढत; समरजित घाटगेंचा घणाघात
Lakshaman Hake: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना डिस्चार्ज, जरांगेंची काढली खरडपट्टी, म्हणाले गरजवंतांचा लढा राजकारणावर येऊन थांबला
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार? राज्याचं लक्ष
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
हर्षवर्धन पाटील अखेर चिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; निर्णयाचा मुहूर्तही सांगितला!
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Embed widget