एक्स्प्लोर

Job Majha : संधी नोकरीची! राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती 

Job Majha : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत (National Institute of Ocean Technology  ) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धीतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  28 फेब्रुवारी 2023 अशी आहे. यातील प्रोजेक्ट टेक्निशियन या पदासाठी दहावी पास आणि आयटीआयचे ( ITI ) शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शतात. सविस्तर माहिती राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. या भरतीत निवड झाल्यानंतर उमेदवारांना राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या चेन्नई येथील कार्यालयात नोकरी करावी लागणार आहे. ही भरती विविध कॅटगरीतील उमेदवारांठी होत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणाऱ्या वेतनाबाबतची देखील माहिती संस्थेच्या वेबसईटवर सविस्तर पद्धीतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी म्हणजे तेथे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर पद्धीने मिळेल. 

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology  )

एकूण रिक्त जागा : 89

प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc.

एकूण जागा : 30

वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : चेन्नई

अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://www.niot.res.in/ 
 
प्रोजेक्ट टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि आयटीआय 

एकूण जागा : 16

वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : चेन्नई

अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://www.niot.res.in/ 
 
प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण जागा : 14

वयोमर्यादा :  50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : चेन्नई

अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://www.niot.res.in/ 

सविस्तर माहिती येथे मिळेल.
 
http://www.gmcaurangabad.com/download/Senior%20Resident%20Advertisement%20Dated%2013-2-2023.pdf

https://drive.google.com/file/d/1qNx59acpvGff4ZeXyLGyrIySQaKEN9ZT/view 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या बातम्या

Job Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती   

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune navale bridge: पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर  ठाम
Zero Hour Full : 'ठाकरेंचा सेवक' बॅनरमुळे नाराजी ते काँग्रेसचं नो मनसे... नो एमआयएम; सविस्तर चर्चा
Pune Navle Bridge Accident Fire : पुण्यातील नवले पुलावर 3-4 गाड्यांचा अपघात, वाहनांना भीषण आग
Pune Navale Bridge Accident : पुणे नवले पुलावरचा अपघात नेमका कसा घडला? पोलीस अधिकारी म्हणाले...
Pune Navale Bridge Accident Detail Report : पुणे नवले ब्रीज अपघाताची A to Z कहाणी : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune navale bridge: पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Pune Accident : साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
Embed widget