एक्स्प्लोर

Job Majha : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी,  गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती 

Job Majha :  गेल इंडिया लिमिटेड विविध पदांच्या 282 जागांसाठी भरती निघाली आहे. दहावी पास उमेदवारांसह पदवीधरांपर्यंतच्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरीत निघाली आहे. दहावी पास उमेदवारांसह पदवीधरांपर्यंतच्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. विविध पदांच्या जवळपास 282 जागांवर ही भरती झाहीर झाली आहे.  

 गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 282 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.

पहिली पोस्ट : टेक्निशियन (मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI (फिटर / डिझेल मध्ये मेकॅनिक / मशिनिस्ट / टर्नर), 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा  : 38

वयोमर्यादा : 26 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022

तपशील :  gailonline.com  

दुसरी पोस्ट  : टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन), 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 35

वयोमर्यादा : 26 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022

तपशील : gailonline.com 

तिसरी पोस्ट : ऑपरेटर (केमिकल)

शैक्षणिक पात्रता : B.Sc (PCM) किंवा B.Sc. केमिस्ट्री, 1  वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 29

वयोमर्यादा : 26 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022

तपशील : gailonline.com 

चौथी पोस्ट : असिस्टंट (स्टोअर अँड पर्चेस)

शैक्षणिक पात्रता  : पदवीधर, 1  वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 28

वयोमर्यादा : 26 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022

तपशील : gailonline.com 

पाचवी पोस्ट : अकाउंट्स असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : B.Com, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 24

वयोमर्यादा : 26 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022

तपशील : gailonline.com

सहावी पोस्ट  : ऑपरेटर (फायर)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, फायरमन ट्रेनिंग, अवजड वाहन चालक परवाना, 2 वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 23

वयोमर्यादा : 26 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022 

तपशील : gailonline.com

सातवी पोस्ट : ज्युनियर सुपरिंटेंडेंट (HR)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, पर्सोनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रियल रिलेशन डिप्लोमा, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 20

वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत

आणखीनही विविध पदांची विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2022

तपशील : gailonline.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers at gail यावर क्लिक करा. applying to gail यावर क्लिक करा. त्यानंतर CAREER OPPORTUNITIES IN VARIOUS DISCIPLINES FOR NON-EXECUTIVES या लिंकमधली advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या

Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget