एक्स्प्लोर

Job Majha : बजाज कॉलेज ऑफ सायन्स, कमला कॉलेज येथे विविध पदांसाठी भरती

Job Majha : बजाज कॉलेज ऑफ सायन्स, कमला कॉलेज येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. बजाज कॉलेज ऑफ सायन्स, कमला कॉलेज  येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा

पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक

  • शैक्षणिक पात्रता - UGC नियम 2018 नुसार
  • एकूण जागा - 30
  • ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
  • अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख - 3 सप्टेंबर 2022
  • थेट मुलाखतीची तारीख - 6 सप्टेंबर 2022
  • मुलाखतीचा पत्ता - बजाज कॉलेज ऑफ सायन्स, जमनालाल बजाज मार्ग, सिव्हिल लाईन्स, वर्धा - 442001
  • तपशील - jbsw.shikshamandal.org  (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या quick links मध्ये appointments वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. विस्ताराने तुम्हाला माहिती मिळेल.)

कमला कॉलेज, कोल्हापूर

पोस्ट - सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक

  • शैक्षणिक पात्रता - सहाय्यक शिक्षक पदासाठी MCA/M.Sc. आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी B.Sc.(comp.)/B.C.S./ D.C.P/ D.C.A./B.C.A.
  • एकूण जागा - 03
  • नोकरीचं ठिकाण - कोल्हापूर
  • मुलाखतीतून निवड होणार आहे.
  • मुलाखतीचा पत्ता - कमला कॉलेज, कोल्हापूर राजारामपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख - 8 सप्टेंबर 2022
  • तपशील - kamalacollegekop.edu.in 

जिल्हा परिषद, चंद्रपूर

पोस्ट - डेटा एन्ट्री ऑपरेट

  • शैक्षणिक पात्रता - बारावी पास, मराठी टायपिंग 30, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि., MS-CIT
  • एकूण जागा - 06
  • वयोमर्यादा - 18 ते 43 वर्ष
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2022
  • तपशील - zpchandrapur.maharashtra.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर news & announcements मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता जाहिरात या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर

पोस्ट- वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स

  • शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी M.B.B.S किंवा समतुल्य पदवी, MPW साठी G.N.M. कोर्स/ B.sc नर्सिंग, स्टाफ नर्ससाठी बारावी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
  • एकूण जागा - 132
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2022
  • तपशील - chanda.nic.in 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget