एक्स्प्लोर

Job Majha : दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांची भरती

Job Majha : इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. दहवी पास आणि आयटीआय झालेले विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Job Majha : दहावी पास आणि आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे.  इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.   
 
इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

विविध पदांच्या 85 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक)

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI

एकूण जागा : 30

वयोमर्यादा : 18 ते  25 वर्ष

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022

तपशील :  ispnasik.spmcil.com  

पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (नियंत्रण)

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI

एकूण जागा :  38

वयोमर्यादा :  18 ते 25 वर्ष

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022

तपशील : ispnasik.spmcil.com 

पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (टेक सपोर्ट-डिझाईन)

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI

एकूण जागा : 2

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022

तपशील : ispnasik.spmcil.com 

पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (मशीन शॉप)

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, ITI

एकूण जागा :  04

वयोमर्यादा : १८ ते 25 वर्ष

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022

तपशील : ispnasik.spmcil.com 

पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता :  10 वी पास, ITI

एकूण जागा :  02

वयोमर्यादा :  18 ते 25 वर्ष

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022

तपशील : ispnasik.spmcil.com 

पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक)

शैक्षणिक पात्रता :  10 वी पास, ITI

एकूण जागा : 02

वयोमर्यादा :  18 ते 25 वर्ष

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख :  8 नोव्हेंबर 2022

तपशील :  ispnasik.spmcil.com 

पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (स्टोअर)

शैक्षणिक पात्रता :  10 वी पास, ITI

एकूण जागा :  02

वयोमर्यादा :  18 ते 25 वर्ष

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख :  8 नोव्हेंबर 2022

तपशील : ispnasik.spmcil.com 

पोस्ट :  कनिष्ठ तंत्रज्ञ (CSD)

शैक्षणिक पात्रता :  10 वी पास, ITI

एकूण जागा :  05

वयोमर्यादा :  18  ते 25 वर्ष

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2022

तपशील - ispnasik.spmcil.com  (या वेबसाईटवर गेल्यावर discover SPMCIL यात careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Success Story : वडीलांच्या निधनानंतर मुली पोरक्या, आईनं संघर्षातून घडवलं, तिन्ही बहिणींनी शिक्षिका होऊन दाखवलं
Success Story : वडीलांच्या निधनानंतर मुली पोरक्या, आईनं संघर्षातून घडवलं, तिन्ही बहिणींनी शिक्षिका होऊन दाखवलं
NDA मधून अधिकारी झाल्यावर किती मिळतो पगार? नेमक्या काय काय मिळतात सुविधा? जाणून घ्या सविस्तर माहिती 
NDA मधून अधिकारी झाल्यावर किती मिळतो पगार? नेमक्या काय काय मिळतात सुविधा? जाणून घ्या सविस्तर माहिती 
लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
बँकेत नोकरीची मोठी संधी! 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पगार मिळणार 64 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
बँकेत नोकरीची मोठी संधी! 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पगार मिळणार 64 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget