एक्स्प्लोर

​​CRPF Recruitment 2023: CRPF मध्ये बंपर भरती; झटपट अर्ज करा

MCGM BMC Recruitment 2023: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) कडून बंपर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्यासाठी उमेदवार 25 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

CRPF Jobs 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलानं भरती (Recruitment by Central Reserve Police Force) अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार CRPF मध्ये ASI, हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईट crpf.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची नोंदणी प्रक्रिया कालपासून (4 जानेवारी 2023) सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार येथे दिलेल्या माहितीच्या आधीरे या भरतीसाठी अर्ज करू शकतात

या भरती प्रक्रियेद्वारे केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी 15 फेब्रुवारी 2023 रोजी प्रवेशपत्र जारी केलं जाईल. उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी, स्किल टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्टच्या आधारे केली जाईल. 

भरतीसाठी अर्ज करणार्‍या सर्वसाधारण, EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. SC/ST अर्ज करताना, सर्व श्रेणीतील माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज 

  • सर्व उमेदवारांनी सर्वात आधी CRPF च्या crpf.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. 
  • त्यानंतर भरती लिंकवर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर नवं पेज ओपन होईल. 
  • आता मेन पेजवर उपलब्ध CRPF भर्ती ASI, हेड कॉन्स्टेबल या लिंकवर क्लिक करा. 
  • त्यानंतर उमेदवारांनी विचारलेले सर्व तपशील भरावे आणि सबमिटवर क्लिक करा.
  • आता उमेदवार अर्ज भरा आणि अर्ज शुल्क तिथे दिलेल्या माहितीनुसार भरा. 
  • यानंतर भरतीचा फॉर्म सबमिट करतात.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तो फॉर्म डाऊनलोड करुन प्रिंट काढा.
  • प्रिंट काढलेली प्रत तुमच्याकडे जपून ठेवा. 

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 'या' पदांवर भरती; झटपट अर्ज करा

महत्त्वाच्या बातम्या

'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget